Maharashtra Police Recruitment 2023 – महाराष्ट्र पोलीस दलात पोलीस उपनिरीक्षक पदाची भरती जाहीर ! लगेच करा अर्ज !

मुंबई – महाराष्ट्र राज्य पोलीस दलातील पोलीस उपनिरीक्षक संवर्गातील Maharashtra Police Recruitment 2023 अंतर्गत एकूण ६१५ रिक्त असलेल्या PSI पदांची भरती महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे जाहीर करण्यात आलेली आहे. महाराष्ट्र राज्य पोलीस दलातील पोलीस उपनिरीक्षकांची रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात येत आहे. सदर प्रस्तुत जाहिरातीमधील पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अधिनस्त असलेल्या महाराष्ट्र पोलीस दलामधील आहेत. त्यामुळे सदर निवेदनाद्वारे कळविण्यात येते की, जाहिरात नुसार पोलीस उपनिरीक्षक संवर्गाच्या रिक्त पदांकरिता इच्छूक व पात्र व्यक्तींकडून ऑनलाइन अर्ज मागवत आहे. अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीनेच करायचा आहे. तपशीलवार जाहिरातीसाठी आणि ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी इच्छुक उमेदवार महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या https://mpsc.gov.in/ किंवा https://mpsconline.gov.in/ या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकतात. आपले अर्ज नोंदणीची सुरुवात दिनांक ११/०९/२०२३ पासून ते दिनांक ०३/१०/२०२३ रोजी पर्यंत अर्ज करण्यासाठी भर्ती पोर्टल https://mpsc.gov.in/ किंवा https://mpsconline.gov.in/ पासून उपलब्ध होईल. सदर भरतीसाठी इच्छूक व पात्रता धारक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत. भरतीसंदर्भात अधिकची माहिती पुढे दिलेली आहे.

Contents hide

Table of Contents

Maharashtra Police Recruitment 2023

Maharashtra Police Recruitment 2023 – महाराष्ट्र पोलीस उपनिरीक्षक भरती २०२३ – रिक्त पदे

maharashtra police recruitment 2023

Maharashtra Police Recruitment 2023 – महाराष्ट्र पोलीस उपनिरीक्षक भरती २०२३ – शैक्षणिक पात्रता

maharashtra police recruitment 2023

Maharashtra Police Recruitment 2023 – महाराष्ट्र पोलीस उपनिरीक्षक भरती २०२३ – महत्वाच्या तारखा

maharashtra police recruitment 2023

Maharashtra Police Recruitment 2023 – महाराष्ट्र पोलीस उपनिरीक्षक भरती २०२३ – वयाची मर्यादा

maharashtra police recruitmen 2023

Maharashtra Police Recruitment 2023 – महाराष्ट्र पोलीस उपनिरीक्षक भरती २०२३ – अर्ज शुल्क

Maharashtra Police Recruitment 2023

Maharashtra Police Recruitment 2023 – महाराष्ट्र पोलीस उपनिरीक्षक भरती २०२३ – वेतनश्रेणी

maharashtra police recruitment 2023

Maharashtra Police Recruitment 2023 – महाराष्ट्र पोलीस उपनिरीक्षक भरती २०२३ – अर्ज करण्याची पद्धत

 • अधिकृत संकेतस्थळ येथे क्लिक करा ला भेट द्या.
 • उमेदवाराची नोंदणी करून घ्यावी.
 • नोंदणीकृत उमेदवाराने लॉगिन करावे.
 • उमेदवाराने ऑनलाईन अर्ज भरून घ्यावा .
 • उमेदवाराने आवश्यक असलेले सर्व कागदपत्रे ऑनलाईन अपलोड करा.
 • उमेदवाराने आपल्या गटाप्रमाणे अधिकृत शुल्क भरा .
 • उमेदवाराने सबमिट बटण दाबा .
 • उमेदवाराने अर्जाचे प्रिंट घ्या.

Maharashtra Police Recruitment 2023 – महाराष्ट्र पोलीस उपनिरीक्षक भरती २०२३ – उमेदवार निवड प्रक्रिया

 • गुणवत्ता यादीनुसार / Merit List
 • कागदपत्रे तपासणी / Document verification
Maharashtra Police Recruitment 2023 – महाराष्ट्र पोलीस उपनिरीक्षक भरती २०२३ – महत्वाच्या लिंक
अधिकृत संकेतस्थळ  येथे क्लिक करा

ऑनलाईन अर्ज या संकेतस्थळावर करावा

येथे क्लिक करा
अधिकृत जाहिरात   जाहिरात वाचा   

 

Maharashtra Police Recruitment 2023 – महाराष्ट्र पोलीस उपनिरीक्षक भरती २०२३ – अभ्यासक्रम

maharashtra police recruitment 2023

सोबत हेही वाचा

1) Mahatma Phule Arogya Yojana – पंतप्रधान आयुष्यमान योजना व महात्मा फुले जन आरोग्य योजना कार्ड ! सर्वांचे कार्ड वाटप सुरु ! आता सर्वांनाच मिळणार पाच लाखांचा मोफत उपचार !

2) Lpg Cylinder Rate – घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतीत २०० रुपयांची घट ! केंद्र सरकारचा गृहिणींना मोठा दिलासा !

3) Panvel Mahanagarpalika Recruitment 2023 – पनवेल महानगरपालिका भरती २०२३ – अर्ज करण्यासाठी शेवटची संधी ! ३७७ जागांसाठी भरती ! लगेच करा अर्ज..!

4) Arogya Vibhag Nagpur Bharti 2023 – नागपूर आरोग्य विभागाची भरती जाहीर ! गट ‘क’ आणि ‘ड’ संवर्गातील विविध पदांसाठी भरती ! १ हजार ३६६ जागांची मेगा भरती ! लगेच अर्ज करा !!

6) Arogya Vibhag Latur Bharti 2023 – लातूर आरोग्य विभागाची भरती जाहीर ! गट ‘क’ आणि ‘ड’ संवर्गातील विविध पदांसाठी भरती ! ४७९ जागांची मेगा भरती ! लगेच अर्ज करा !!

FAQ’s

Maharashtra Police Recruitment 2023 – महाराष्ट्र पोलीस उपनिरीक्षक भरती २०२३ – शैक्षणिक पात्रता काय आहे ?

 • सविस्तर माहितीसाठी मूळ जाहिरात व्यवस्थित पहावी .


Maharashtra Police Recruitment 2023 – महाराष्ट्र पोलीस उपनिरीक्षक भरती २०२३ कधी पासून चालू होणार आहे ?

 • 11/09/2023 पासून.


Maharashtra Police Recruitment 2023 – महाराष्ट्र पोलीस उपनिरीक्षक भरती २०२३ –
कोणते पदे उपलब्ध आहेत ? 

 • maharashtra police recruitment 2023

 

 

Leave a Comment