WRD Recruitment 2023 – महाराष्ट्र शासन जलसंपदा विभागात ४४९७ जागांसाठी मेगा भरती ! लगेच अर्ज करा !!

मुंबई – महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागात गट ब – अराजपत्रित व गट क संवर्गातील नामनिर्देशनाच्या कोट्यातील जलसंपदा विभागांतर्गतच्या सात परिमंडळातील खालील १४ संवर्गातील एकूण ४४९७ पदांच्या सरळसेवा भरती करिता WRD Recruitment 2023 अंतर्गत इच्छुक व पात्र उमेदवारांकडून तपशीलवार जाहिरातीसाठी आणि ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी जलसंपदा विभागाच्या https://wrd.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर फक्त ऑनलाईन पद्धतीने दिनांक ०३/११/२०२३ ते दिनांक २४/११/२०२३ या कालावधीत ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्यासाठी भर्ती पोर्टल https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32723/85761/Registration.html पासून लिंक उपलब्ध होईल. सदर भरतीसाठी इच्छूक व पात्रता धारक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत. भरतीसंदर्भात अधिकची माहिती पुढे दिलेली आहे.

Table of Contents

WRD Recruitment 2023

WRD Recruitment 2023 – रिक्त पदे

अनु.क्र
पद  पदसंख्या
1 वरिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक (गट-ब) 04
2 निम्नश्रेणी लघुलेखक (गट-ब) 19
3 कनिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक (गट-ब) 14
4 वैज्ञानिक सहाय्यक (गट-ब) 05
5 आरेखक (गट-क) 25
6 सहाय्यक आरेखक (गट-क) 60
7 स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (गट-क) 1528
8 प्रयोगशाळा सहाय्यक (गट-क) 35
9 अनुरेखक (गट-क) 284
10 दफ्दर कारकुन (गट-क) 430
11 मोजणीदार (गट-क) 758
12 कालवा निरीक्षक (गट-क) 1189
13 सहाय्यक भांडारपाल (गट-क) 138
14 कनिष्ठ सर्व्हेक्षण सहाय्यक (गट-क) 08
एकूण 4497

 

WRD Recruitment 2023 – अर्ज शुल्क

परीक्षा शुल्क (फी) व परीक्षा शुल्काचा भरणा करणे :-

  • खुल्या प्रवर्गाच्या उमेदवारासाठी – ₹.१०००/-
  • मागासवर्गीय प्रवर्गाच्या उमेदवारासाठी – ₹.९००/-

WRD Recruitment 2023 – शैक्षणिक पात्रता

पदांनुसार शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा वेगवेगळ्या आहेत. कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचावी जाहिरातीमध्ये सविस्तरपणे सर्व गोष्टी देण्यात आलेल्या आहेत.⬇️

WRD Recruitment 2023 – वेतनश्रेणी
अनु.क्र
पद  वेतनश्रेणी
1 वरिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक (गट-ब) S- १६ : ४४९००-१४२४०० अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय इतर भत्ते
2 निम्नश्रेणी लघुलेखक (गट-ब) S- १५ : ४१८००-१३२३०० अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय इतर भत्ते
3 कनिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक (गट-ब) S- १५ : ४१८००-१३२३०० अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय इतर भत्ते
4 भूवैज्ञानिक सहाय्यक (गट-ब) S- १४:३८६००-१२२८०० अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय इतर भत्ते
5 आरेखक (गट-क) S- १०:२९२००-९२३०० अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय इतर भत्ते
6 सहाय्यक आरेखक (गट-क) S- ८:२५५००-८११०० अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय इतर भत्ते
7 स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (गट-क) S- ८:२५५००-८११०० अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय इतर भत्ते
8 प्रयोगशाळा सहाय्यक (गट-क) S- ७:२१७००-६९१०० अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय इतर भत्ते
9 अनुरेखक (गट-क) S- ७:२१७००-६९१०० अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय इतर भत्ते
10 दफ्दर कारकुन (गट-क) S – ६:१९९००-६३२०० अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय इतर भत्ते
11 मोजणीदार (गट-क) S – ६:१९९००-६३२०० अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय इतर भत्ते
12 कालवा निरीक्षक (गट-क) S – ६:१९९००-६३२०० अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय इतर भत्ते
13 सहाय्यक भांडारपाल (गट-क) S – ६:१९९००-६३२०० अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय इतर भत्ते
14 कनिष्ठ सर्व्हेक्षण सहाय्यक (गट-क) S – ६:१९९००-६३२०० अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय इतर भत्ते
एकूण ४४९७

 

पदांनुसार शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा वेगवेगळ्या आहेत. कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचावी जाहिरातीमध्ये सविस्तरपणे सर्व गोष्टी देण्यात आलेल्या आहेत.

कृपया अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात नीट वाचावी.

WRD Recruitment 2023 – महत्वाच्या लिंक्स

अनु.क्र
पदांची नावे महत्वाच्या लिंक्स
अर्ज येथे करा 

अधिकृत जाहिरात   

अधिकृत संकेतस्थळ

येथे क्लिक करा

येथे क्लिक करा

येथे क्लिक करा

एकूण पदे ४४९७

 

WRD Recruitment 2023 – महत्वाच्या तारखा

ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी सुरु होण्याचा दिनांक ०३/११/२०२३
ऑनलाईन पध्दतीने अर्ज नोंदणी करण्याचा अंतिम दिनांक २४/११/२०२३
एकूण जागा ४४९७

WRD Recruitment 2023 – वयाची अट

पदांनुसार शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा वेगवेगळ्या आहेत. कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचावी जाहिरातीमध्ये सविस्तरपणे सर्व गोष्टी देण्यात आलेल्या आहेत.

हे सुद्धा वाचा

MPSC Bharti 2023 – महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र शासनाच्या नवीन ३२ जागांसाठी नोकरीची सुवर्णसंधी ! लगेच करा अर्ज !!

FAQ
  1. WRD Recruitment 2023 महाराष्ट्र शासन जलसंपदा विभागात रिक्त पदे किती आहेत ?
अनु.क्र
पद  पदसंख्या
1 वरिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक (गट-ब) 04
2 निम्नश्रेणी लघुलेखक (गट-ब) 19
3 कनिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक (गट-ब) 14
4 वैज्ञानिक सहाय्यक (गट-ब) 05
5 आरेखक (गट-क) 25
6 सहाय्यक आरेखक (गट-क) 60
7 स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (गट-क) 1528
8 प्रयोगशाळा सहाय्यक (गट-क) 35
9 अनुरेखक (गट-क) 284
10 दफ्दर कारकुन (गट-क) 430
11 मोजणीदार (गट-क) 758
12 कालवा निरीक्षक (गट-क) 1189
13 सहाय्यक भांडारपाल (गट-क) 138
14 कनिष्ठ सर्व्हेक्षण सहाय्यक (गट-क) 08
एकूण 4497

 

2- WRD Recruitment 2023 महाराष्ट्र शासन जलसंपदा विभाग भरतीच्या महत्वाच्या तारखा कोणत्या आहेत ?

ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी सुरु होण्याचा दिनांक ०३/११/२०२३
ऑनलाईन पध्दतीने अर्ज नोंदणी करण्याचा अंतिम दिनांक २४/११/२०२३
एकूण जागा ४४९७

Leave a Comment