ZP Solapur Recruitment : सोलापूर महानगरपालिका आणि जिल्हा परिषद अंतर्गत १००० जागांची मेगा भरती ..!

सोलापूरसोलापूर महानगरपालिकेच्या ३४० आणि सोलापूर जिल्हा परिषदेच्या ६३९ रिक्त पदांची भरती ( ZP Solapur Recruitment ) या जुलै महिन्याच्या अखेरीस होऊ घातली आहे. सदर भरतीमध्ये लिपिक, कनिष्ठ अभियंता, ग्रामसेवक अशा अनेक विविध पदांचा समावेश आहे. तसेच त्याप्रमाणे दुसरीकडे सहकार, महसूल व शिक्षण विभागातील भरती TCS या नामांकित कंपनीद्वारे केली जाणार आहे. लिपिक पदासाठी मराठी आणि इंग्लिश टंकलेखन येणे बंधनकारक आहे. तसेच इतर “गट – क ” संवर्गातील पदांच्या भरतीसाठी बारावी ते पदवीपर्यंतचे शिक्षण बंधनकारक आहे.

Contents hide
1 सोलापूर जिल्ह्यातील ZP Solapur Recruitment – अंतर्गत जिल्हा परिषदेच्या व खासगी अनुदानित शाळांमधील शिक्षकांची देखील मेगा म्हणजे ७५० पदांची भरती होणार आहे. मागील कित्येक वर्षांपासून म्हणजे सुमारे सात वर्षांपासून सरकारी नोकर भरतीच्या प्रतीक्षेत असणाऱ्या इच्छूक आणि पात्र तरुणांना पुढील तीन चार महिन्यात विविध वेगवेगळ्या शासकीय विभागामध्ये नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध होणार आहे.
1.1 नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी सोलापूर जिल्हा परिषदे अंतर्गत ZP Solapur Recruitment – विविध शासकीय विभागांमध्ये लवकरच नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध होणार आहे. सोलापूर जिल्हा परिषदेच्या १७ विभागाअंतर्गत जवळपास किमान ९०० जागा रिक्त आहेत. त्यामध्ये ग्रामसेवकांची ८६ तर बांधकाम विभागामध्ये कनिष्ठ अभियंता, तसेच आरोग्य विभागातील इतर सेवकांचाही समावेश आहे.
1.1.1 ZP Solapur Recruitment – या भरतीच्या अनुषंगाने सोलापूर जिल्हा परिषदेने पहिल्या टप्प्यामध्ये ६४९ जागा भरण्यास मंजुरी मिळावी म्हणून महाराष्ट्र शासनाला प्रस्ताव सादर केलेला आहे. या प्रस्तावानुसार पुढील आठवड्यामध्ये तेवढ्या पदांची मेगा भरती जाहीर केली जाणार आहे. असा विश्वास सोलापूर जिल्हा परिषदेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्यक्त केलेला आहे. इच्छूक आणि पात्रता धारक उमेदवारांनी त्यादृष्टीने आपली तयारी करून ठेवावी, असे आवाहन त्यांनी ,”सकाळ” च्या माध्यमातून केलेले आहे. ( ZP Solapur Recruitment 2023 )
1.1.1.1 सोलापूर जिल्ह्यामधील ZP Solapur Recruitment अंतर्गत – अक्कलकोट, बार्शी, करमाळा इत्यादी तालुक्यांमध्येच ग्रामसेवकांची सर्वाधिक ७२ पदांची रिक्त जागा भरणे आहे. त्यानुसार अक्कलकोट – १९, बार्शी – २६, करमाळा – १७, कुर्डुवाडी – १०, सांगोला – ८, उत्तर सोलापूर – २ , पंढरपूर – ३, दक्षिण सोलापूर – १, अश्याप्रकारे ग्रामसेवकांची एकूण ८६ पदे सध्या रिक्त आहेत. उपरोक्त रिक्त पदांची भरती मागील सहा – सात वर्षांत झालेली नाही. त्यासाठी “एक ग्रामसेवक आणि त्यांच्याकडे तीन-चार ग्रामपंचायतींचा कारभार” अशी काहीशी अवघड परिस्थिती सर्वीकडे पाहण्यास मिळत आहे. (ZP Solapur Recruitment )

Table of Contents

ZP Solapur Recruitment

सोलापूर जिल्ह्यातील ZP Solapur Recruitment – अंतर्गत जिल्हा परिषदेच्या व खासगी अनुदानित शाळांमधील शिक्षकांची देखील मेगा म्हणजे ७५० पदांची भरती होणार आहे. मागील कित्येक वर्षांपासून म्हणजे सुमारे सात वर्षांपासून सरकारी नोकर भरतीच्या प्रतीक्षेत असणाऱ्या इच्छूक आणि पात्र तरुणांना पुढील तीन चार महिन्यात विविध वेगवेगळ्या शासकीय विभागामध्ये नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध होणार आहे.

नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी सोलापूर जिल्हा परिषदे अंतर्गत ZP Solapur Recruitment – विविध शासकीय विभागांमध्ये लवकरच नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध होणार आहे. सोलापूर जिल्हा परिषदेच्या १७ विभागाअंतर्गत जवळपास किमान ९०० जागा रिक्त आहेत. त्यामध्ये ग्रामसेवकांची ८६ तर बांधकाम विभागामध्ये कनिष्ठ अभियंता, तसेच आरोग्य विभागातील इतर सेवकांचाही समावेश आहे.

ZP Solapur Recruitment – या भरतीच्या अनुषंगाने सोलापूर जिल्हा परिषदेने पहिल्या टप्प्यामध्ये ६४९ जागा भरण्यास मंजुरी मिळावी म्हणून महाराष्ट्र शासनाला प्रस्ताव सादर केलेला आहे. या प्रस्तावानुसार पुढील आठवड्यामध्ये तेवढ्या पदांची मेगा भरती जाहीर केली जाणार आहे. असा विश्वास सोलापूर जिल्हा परिषदेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्यक्त केलेला आहे. इच्छूक आणि पात्रता धारक उमेदवारांनी त्यादृष्टीने आपली तयारी करून ठेवावी, असे आवाहन त्यांनी ,”सकाळ” च्या माध्यमातून केलेले आहे. ( ZP Solapur Recruitment 2023 )

सोलापूर जिल्ह्यामधील ZP Solapur Recruitment अंतर्गत – अक्कलकोट, बार्शी, करमाळा इत्यादी तालुक्यांमध्येच ग्रामसेवकांची सर्वाधिक ७२ पदांची रिक्त जागा भरणे आहे. त्यानुसार अक्कलकोट – १९, बार्शी – २६, करमाळा – १७, कुर्डुवाडी – १०, सांगोला – ८, उत्तर सोलापूर – २ , पंढरपूर – ३, दक्षिण सोलापूर – १, अश्याप्रकारे ग्रामसेवकांची एकूण ८६ पदे सध्या रिक्त आहेत. उपरोक्त रिक्त पदांची भरती मागील सहा – सात वर्षांत झालेली नाही. त्यासाठी “एक ग्रामसेवक आणि त्यांच्याकडे तीन-चार ग्रामपंचायतींचा कारभार” अशी काहीशी अवघड परिस्थिती सर्वीकडे पाहण्यास मिळत आहे. (ZP Solapur Recruitment )
सोलापूर जिल्ह्यांतील ZP Solapur Recruitment – अंतर्गत ४५ गावांना ग्रामविकास अधिकारी नाहीत. ही आताची परिस्तिथी आहे.

सोलापूर जिल्ह्यातील तीन हजारांपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या गावांसाठी ZP Solapur Recruitment – अंतर्गत स्वतंत्रपणे एक ग्रामविकास अधिकारी देण्याचे महाराष्ट्र शासनाचे धोरण आहे. सोलापूर जिल्ह्यातील २०५ गावांची लोकसंख्या तीन हजारांहून अधिक आहे. त्या सर्व गावांचा कारभार सध्या १६० ग्रामविकास अधिकाऱ्यांवर चालू आहे. बार्शी आणि माळशिरस तालुक्यांमध्ये सर्वाधिक ग्रामसेवकांची २३ पदे रिक्त आहेत. त्या ४५ गावांसाठी पूर्णवेळ ग्रामविकास अधिकाऱ्यांची गरज आहे. त्यांची भरती केव्हा होणार ? त्याकडे येथील गावांचे लक्ष लागून आहे.

Leave a Comment