मुंबई – महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेत MSC Bank Recruitment अंतर्गत “लिपिक-लघुलेखक-कनिष्ठ अधिकारी” अशा विविध पदांच्या एकूण १५३ जागांसाठी भरतीकरीता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेतर्फे विविध विभागांतर्गत विविध पदांच्या १५३ रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात येत आहे. त्यामुळे सदर निवेदनाद्वारे कळविण्यात येते की, जाहिरात नुसार रिक्त पदांकरिता इच्छूक व पात्र व्यक्तींकडून ऑनलाइन अर्ज मागवत आहे. अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीनेच करायचा आहे. तपशीलवार जाहिरातीसाठी आणि ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी इच्छुक उमेदवार महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या https://www.mscbank.com/ या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकतात. आपले अर्ज नोंदणीची सुरुवात दिनांक १०/१०/२०२३ पासून ते दिनांक ३०/१०/२०२३ रोजी पर्यंत अर्ज करण्यासाठी भर्ती पोर्टल https://ibpsonline.ibps.in/mscblsep23/ पासून उपलब्ध होईल. सदर भरतीसाठी इच्छूक व पात्रता धारक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत. भरतीसंदर्भात अधिकची माहिती पुढे दिलेली आहे.
MSC Bank Recruitment – रिक्त पदे
पद | पदसंख्या |
Trainee junior officer/प्रशिक्षणार्थी कनिष्ठ अधिकारी | ४५ |
Trainee clerks/प्रशिक्षणार्थी लिपिक | १०७ |
Steno-typist Marathi in junior officer grade/लघुलेखक (मराठी) | १ |
Total | १५३ |
MSC Bank Recruitment – अर्ज शुल्क
पद | अर्ज शुल्क |
Trainee junior officer/प्रशिक्षणार्थी कनिष्ठ अधिकारी | ₹1770 रुपये |
Trainee clerks/प्रशिक्षणार्थी लिपिक | ₹1180 रुपये |
Steno-typist Marathi in junior officer grade/लघुलेखक (मराठी) | ₹1770 रुपये |
MSC Bank Recruitment – शैक्षणिक पात्रता
पद | शैक्षणिक पात्रता |
Trainee junior officer/प्रशिक्षणार्थी कनिष्ठ अधिकारी | 60% मार्कांसोबत कोणत्याही विषयातील पदवी + 02 वर्षे अनुभव पाहिजे |
Trainee clerks/प्रशिक्षणार्थी लिपिक | 60% मार्कांसोबत कोणत्याही विषयातील पदवी. |
Steno-typist Marathi in junior officer grade/लघुलेखक (मराठी) | पदवीधर |
MSC Bank Recruitment – वेतनश्रेणी
पद | वेतनश्रेणी |
Trainee junior officer/प्रशिक्षणार्थी कनिष्ठ अधिकारी | Rs. 30,000/- Per Month |
Trainee clerks/प्रशिक्षणार्थी लिपिक | Rs. 25,000/- Per Month |
Steno-typist Marathi in junior officer grade/लघुलेखक (मराठी) | Rs. 50,415/- Per Month |
Total | १५३ |
पदांनुसार शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा वेगवेगळ्या आहेत. कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचावी जाहिरातीमध्ये सविस्तरपणे सर्व गोष्टी देण्यात आलेल्या आहेत.
कृपया अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात नीट वाचावी.
MSC Bank Recruitment – महत्वाच्या लिंक्स
अनु.क्र |
पदांची नावे | महत्वाच्या लिंक्स |
१ | अर्ज येथे करा
|
येथे क्लिक करा
|
२ | एकूण पदे | १५३ |
MSC Bank Recruitment – महत्वाच्या तारखा
ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी सुरु होण्याचा दिनांक | १०/१०/२०२३ |
ऑनलाईन पध्दतीने अर्ज नोंदणी करण्याचा अंतिम दिनांक | ३०/१०/२०२३ |
एकूण जागा | १५३ |
MSC Bank Recruitment – वयाची अट
31 ऑगस्ट 2023 रोजी
पद | वयोमर्यादा |
Trainee junior officer/प्रशिक्षणार्थी कनिष्ठ अधिकारी | 23 ते 32 वर्षे |
Trainee clerks/प्रशिक्षणार्थी लिपिक | 21 ते 28 वर्षे |
Steno-typist Marathi in junior officer grade/लघुलेखक (मराठी) | 23 ते 32 वर्षे |
हे सुद्धा वाचा
FAQ
१) MSC Bank Recruitment – रिक्त पदे किती आहेत ?
पद | पदसंख्या |
Trainee junior officer/प्रशिक्षणार्थी कनिष्ठ अधिकारी | ४५ |
Trainee clerks/प्रशिक्षणार्थी लिपिक | १०७ |
Steno-typist Marathi in junior officer grade/लघुलेखक (मराठी) | १ |
Total | १५३ |
२) MSC Bank Recruitment – महत्वाच्या तारखा कोणत्या आहेत ?
ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी सुरु होण्याचा दिनांक | १०/१०/२०२३ |
ऑनलाईन पध्दतीने अर्ज नोंदणी करण्याचा अंतिम दिनांक | ३०/१०/२०२३ |
एकूण जागा | १५३ |