Rayat Shikshan Sanstha Recruitment – महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या रयत शिक्षण संस्थेत शिक्षकांची थेट भरती ! लगेच अर्ज करा !! 

सातारा – महाराष्ट्र राज्यातील शिक्षण क्षेत्रामध्ये अत्यंत मोठं नाव असलेली संस्था म्हणजे “रयत शिक्षण संस्था, सातारा”. या शिक्षण संस्थेमध्ये कोणालाही शिक्षण घ्यायला, किंवा शिक्षक म्हणून नोकरी करायला नक्की आवडेल. याच संस्थेमध्ये Rayat Shikshan Sanstha Recruitment अंतर्गत रयत शिक्षण संस्था, सातारा यांच्या आस्थापनेवरील विविध शिक्षक पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकरिता थेट मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे. इच्छूक व पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेस आवश्यक कागदपत्रांसह मुलाखतीसाठी उपस्थित रहावे. शिक्षक भरती संदर्भातील सविस्तर माहिती पुढे दिलेली आहे. सदर भरती प्रक्रियेत एकूण १५४ शिक्षकांच्या रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

Contents hide

Table of Contents

Rayat Shikshan Sanstha Recruitment

Rayat Shikshan Sanstha Recruitment – Online Overview | रयत शिक्षण संस्था भरती, सातारा 

 

Organization (संस्था )

Rayat Shikshan Sanstha, Satara

जाहिरात क्रमांक (Advertisement No.)

सातारा / ०२१६२ – २३४२७९

Post Name  (पदाचे नाव )

शिक्षक (Teacher )

१५४

एकूण रिक्त पदे

१५४

कामाचे ठिकाण

सातारा

शैक्षणिक पात्रता

मुळ जाहिरात पाहावी.

निवड प्रक्रिया

मुलाखत

मुलाखतीची तारीख

30 जुलै, 2023

अधिकृत संकेतस्थळ

http://rayatshikshan.edu/

मुलाखतीचा पत्ता

महाराज सयाजीराव विद्यालय, सातारा

 

Rayat Shikshan Sanstha Recruitment Vacancy | रयत शिक्षण संस्था भरती, सातारा रिक्त जागा

पदाचे नाव (Post Name)

रिक्त जागा  (No. of  Posts)

शिक्षक (Teacher )

१५४

एकूण रिक्त पदे

१५४

 

Rayat Shikshan Sanstha Recruitmentरयत शिक्षण संस्था, सातारा शिक्षक भरती मध्ये पुढील विषयानुसार पदे उपलब्ध आहेत.

अ . नं.

विषय पदसंख्या

१)

मराठी

१७

२)

इंग्रजी

१५

३)

जीवशास्त्र

१९

४)

भौतिक शास्त्र

१९

५)

रसायनशास्त्र

१९

६)

गणित

१७

७)

भूगोल

८)

शा. शिक्षण

९)

पर्यावरण

१०)

कृषी विज्ञान व तंत्र

०१

११)

माहिती तंत्रज्ञान (विज्ञान )

०१

१२)

हिंदी

०४

१३)

इतिहास

०४

१४)

अर्थशास्त्र

०६

१५)

मानसशास्त्र

०१

१६)

पुस्तकपालन व लेखाकर्म

०२

१७)

वाणिज्य संघटन

०३

१८)

सचिवीय कार्यपद्धती

०१

१९)

पीक उत्पादन

०१

२०)

संरक्षण शास्त्र

०१

२१)

चिटणीस कार्यपद्धती

०१

एकूण रिक्त पदे

१५४

 

Important Dates of Rayat Shikshan Sanstha Recruitment | रयत शिक्षण संस्था , सातारा शिक्षक भरती साठी महत्वाच्या तारखा

Event / कार्यवाही

Date / तारीख

मुलाखतीची तारीख

30 जुलै, 2023

 

Rayat Shikshan Sanstha Recruitment Selection Process | रयत शिक्षण संस्था , साताराशिक्षक भरती उमेदवार निवड प्रक्रिया : 

निवड करण्याची प्रक्रिया

मुलाखत

मुलाखतीची तारीख

30 जुलै, 2023

मुलाखतीचा पत्ता

महाराज सयाजीराव विद्यालय, सातारा.

 

Important Link of Rayat Shikshan Sanstha Recruitment | रयत शिक्षण संस्था , साताराशिक्षक भरती उमेदवार निवड प्रक्रिया अर्ज करण्यासाठी महत्वाच्या लिंक

अधिकृत संकेतस्थळ / Official Website

येथे क्लिक करा

अधिकृत जाहिरात / Official Notification

जाहिरात वाचा

 

Rayat Shikshan Sanstha Recruitment

हेही वाचा – 

१) Talathi Recruitment in Maharashtra – तलाठी भरती परीक्षेतून महाराष्ट्र राज्य सरकारला मिळाला १२७ कोटींचा महसूल !!

२) Mumbai Police Bharti 2023 – मुंबई पोलिस देखील आता कंत्राटी भरती ! मुंबई पोलीस दलामध्ये तीन हजार कंत्राटी पदे भरण्याचा सरकारचा अतिशय मोठा निर्णय ! आता हेच पाहायचं राहिलं होत !!

३) Mahatma Phule Jan Arogya Yojana – महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ आता सर्वानाच ! पाच लाखांपर्यंतचे उपचार आता मिळणार मोफत ..!

४) Pradhan Mantri Pik Vima Yojana – पीक विमा भरा फक्त १ रु. मध्ये, विमा भरण्याची अंतिम तारीख जाहीर. ऑनलाईन विमा फॉर्म भरणे सुरु.. !

५) Maharashtra Govt Recruitment – महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक सेवा संचनालय विभागामध्ये विविध पदांसाठी १११ जागांची मेगा भरती, लगेच अर्ज करा..!

FAQ’s  

Rayat Shikshan Sanstha Recruitment | रयत शिक्षण संस्था, सातारा शिक्षक भरती उमेदवार थेट मुलाखत प्रक्रिया कधी कोठे होणार आहे ?

  • ३० जुलै, २०२३ रोजी. सकाळी : १०:०० वाजल्यापासून, स्थळमहाराजा सयाजीराव विद्यालय, सातारा.

Rayat Shikshan Sanstha Recruitment | रयत शिक्षण संस्था, सातारा शिक्षक भरती मध्ये कोणकोणत्या विषयानुसार पदे उपलब्ध आहेत ?

  • रयत शिक्षण संस्था, सातारा शिक्षक भरती मध्ये पुढील विषयानुसार पदे उपलब्ध आहेत.

अ . नं.

विषय

पदसंख्या

१)

मराठी

१७

२)

इंग्रजी

१५

३)

जीवशास्त्र

१९

४)

भौतिक शास्त्र

१९

५)

रसायनशास्त्र

१९

६)

गणित

१७

७)

भूगोल

८)

शा. शिक्षण

९)

पर्यावरण

१०)

कृषी विज्ञान व तंत्र

०१

११)

माहिती तंत्रज्ञान (विज्ञान )

०१

१२)

हिंदी

०४

१३)

इतिहास

०४

१४)

अर्थशास्त्र

०६

१५)

मानसशास्त्र

०१

१६)

पुस्तकपालन व लेखाकर्म

०२

१७)

वाणिज्य संघटन

०३

१८)

सचिवीय कार्यपद्धती

०१

१९)

पीक उत्पादन

०१

२०)

संरक्षण शास्त्र

०१

२१)

चिटणीस कार्यपद्धती

०१

एकूण रिक्त पदे

१५४

 

 

Leave a Comment