Maharashtra Anganwadi Bharti 2023 – राज्यातील तीन हजार अंगणवाडी मदतनीसांना मिळणार पदोन्नती – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली घोषणा ! प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेतील ८ लाख १४ हजार मातांना ३२१ कोटी ५७ लाख रूपयांचे ऑनलाईन वाटप !!

Maharashtra Anganwadi Bharti 2023

मुंबई,दि. २७ : केंद्र सरकारच्या मदतीने राज्य शासन विविध योजनांच्या माध्यमातून महिलांच्या सक्षमीकरणासाठी प्रयत्न करीत आहे. Maharashtra Anganwadi Bharti 2023 – राज्यातील तीन हजार अंगणवाडी मदतनीस यांना अंगणवाडीसेविका पदावर पदोन्नती देण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. आज श्री. शिंदे यांच्या हस्ते राज्यातील प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेतील ८ लाख १४ हजार … Read more

MPSC Recruitment 2023 – महाराष्ट्र लोकसेवा आयोगात ३७८ जागांसाठी नवीन नोकरीची सुवर्णसंधी ! लगेच करा अर्ज !!

MPSC Recruitment 2023

मुंबई – महाराष्ट्र लोकसेवा आयोगामध्ये MPSC Recruitment 2023 अंतर्गत १) प्राध्यापक, २) सहयोगी प्राध्यापक, ३) सहाय्यक प्राध्यापक/ग्रंथपाल/ शारीरिक शिक्षण संचालक व ४) अधिव्याख्याता या पदांच्या एकूण ३७८ जागांसाठी ऑनलाईन भरतीकरीता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागातील उच्च शिक्षण संचालनालयान्तर्गत शासकीय महाविद्यालयातील १) प्राध्यापक, २) सहयोगी प्राध्यापक, ३) … Read more

KDMC Recruitment 2023 – कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत विविध पदांवर १३५ जागांसाठी नोकरीची सुवर्णसंधी ! लगेच करा अर्ज !!

KDMC Recruitment 2023

मुंबई – कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत KDMC Recruitment 2023 अंतर्गत वैद्यकीय आरोग्य विभागाकडील १५ व्या वित्त आयोगांतर्गत राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान (NUHM ) पुढील संवर्गातील १) वैद्यकीय अधिकारी, २) स्टाफ नर्स (महिला ), तसेच ३) स्टाफ नर्स (पुरुष ) या पदांच्या एकूण १३५ जागांसाठी थेट मुलाखतीद्वारे भरतीकरीता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत आरोग्य … Read more

Mahatma Phule Arogya Yojana – पंतप्रधान आयुष्यमान योजना कार्ड ! सर्वांचे कार्ड वाटप सुरु ! आता सर्वांनाच मिळणार पाच लाखांचा मोफत उपचार !

Mahatma Phule Arogya Yojana

मुंबई – महाराष्ट्र राज्य शासनाची महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना दिनांक ०२ जुलै, २०१२ पासून संपूर्ण राज्यात राबविण्यात येत आहे, तर आयुष्मान भारत – प्रधानमंत्री जन आरोग्य योजना हि केंद्र शासनाची आरोग्य विमा योजना असून, दिनांक २३ सप्टेंबर, २०१८ पासून राज्यात लागू करण्यात आलेली आहे. Mahatma Phule Arogya Yojana – दिनांक २६ फेब्रुवारी, २०१९ … Read more

Maharashtra Forest Department – वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात मृत्यू झाल्यास ; वारसांना मिळणार २५ लाख ! महाराष्ट्र सरकारचा जंगल परिसरातील रहिवाशांना दिलासा !

Maharashtra Forest Department

मुंबई – वाघ, बिबट्या, अस्वल, गवा (बायसन), रानडुक्कर, लांडगा, तरस, कोल्हा, मगर, हत्ती, रानकुत्रे (ढोल ), रोही (निलगाय ) व माकड /वानर यांच्या हल्ल्यात मनुष्य हानी झाल्यास मृत्यू, कायम अपंगत्व, गंभीर जखमी, किरकोळ जखमी या वर्गवारीनुसार अर्थसहाय्य संबंधितांना अदा करण्यात येते. वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात अनेक वेळा मनुष्य मृत्यू होत नाही, परंतु गंभीर किंवा किरकोळ जखमी होतात. … Read more

Drought Declared in Maharashtra 2023 – महाराष्ट्रातील ४० तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर ! आपला तालुका त्यात आहे का? ते पहा.

Drought Declared in Maharashtra 2023

मुंबई – महाराष्ट्र राज्यात कमी पावसामुळे काही जिल्ह्यांमध्ये निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेऊन यंदाच्या खरीप हंगामामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये राज्यातील ४० तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्यासाठी, आज राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिलेली आहे. त्यानुसार दुष्काळी परिस्थितीत आवश्यक ती मदत करण्याबाबत तातडीने केंद्राला विनंती करण्यात येणार आहे. Drought Declared in Maharashtra 2023 महाराष्ट्र राज्यातील उर्वरित तालुक्यांमधील ज्या मंडळांत पाऊस … Read more

PCMC Recruitment 2023 – ITI केलेल्यांसाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत विविध पदांसाठी नोकरीची सुवर्णसंधी ! लगेच अर्ज करा !!

PCMC Recruitment 2023

मुंबई – ITI केलेल्यांसाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये PCMC Recruitment 2023 अंतर्गत विविध पदांसाठी एकूण ३०३ जागांसाठी ऑनलाईन भरतीकरीता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. त्यामुळे सदर निवेदनाद्वारे कळविण्यात येते की, जाहिरात नुसार रिक्त पदांकरिता इच्छूक व पात्र व्यक्तींकडून ऑनलाइन अर्ज मागवत आहे. अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीनेच करायचा आहे. तपशीलवार जाहिरातीसाठी आणि ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी इच्छुक उमेदवार … Read more

AFMS Recruitment 2023 – सशस्त्र सेना वैद्यकीय सेवा अंतर्गत MBBS उमेदवारांना नोकरीची सुवर्णसंधी ! वैद्यकीय अधिकारी पदाच्या ६५० जागांसाठी जाहीर भरती ! लगेच करा अर्ज !!

AFMS Recruitment 2023

मुंबई – सशस्त्र सेना वैद्यकीय सेवा विभागात AFMS Recruitment 2023 अंतर्गत वैद्यकीय अधिकारी पदाच्या एकूण ६५० जागांसाठी ऑनलाईन भरतीकरीता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. वैद्यकीय अधिकारी पदांच्या ६५० रिक्त जागा सशस्त्र सेना वैद्यकीय सेवा विभागतर्फे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात येत आहे. त्यामुळे सदर निवेदनाद्वारे कळविण्यात येते की, जाहिरात नुसार रिक्त पदांकरिता इच्छूक व पात्र व्यक्तींकडून … Read more

Raj Thackeray Letter to Manoj Jarange Patil – प्रिय बंधु, मनोज जरांगे पाटील, राज ठाकरे यांचे मनोज जरांगे पाटलांना उपोषण थांबवण्यासाठी भावनिक पत्र !

Raj Thackeray Letter to Manoj Jarange Patil

प्रिय बंधू मनोज जरांगे पाटील, सस्नेह जय महाराष्ट्र ! इथली राजकीय व्यवस्था भंपक आहे. त्यांना तुमच्याकडून निवडणुकीत फक्त मतदान हवं आहे. ते एकदा मिळालं की हे आपली सगळी आश्वासनं विसरणार अशी ह्यांची वृत्ती आहे. त्यांना तुम्ही ज्या मागणीसाठी उपोषण करत आहात त्याच्याशी काहीही देणं-घेणं नाही. Raj Thackeray Letter to Manoj Jarange Patil – अशा खोटारड्या, … Read more

Nashik Mahanagar Palika Bharti 2023 – नाशिक महानगरपालिका आरोग्य विभागात विविध पदांसाठी नोकरीची सुवर्णसंधी ! लगेच करा अर्ज !!

Nashik Mahanagar Palika Bharti 2023

नाशिक – नाशिक महानगरपालिका आरोग्य विभागामध्ये Nashik Mahanagar Palika Bharti 2023 अंतर्गत विविध पदाच्या एकूण २१९ जागांसाठी थेट मुलाखतीद्वारे भरतीकरीता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. विविध पदाच्या २१९ रिक्त जागा नाशिक महानगरपालिका आरोग्य विभागातर्फे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात येत आहे. त्यामुळे सदर निवेदनाद्वारे कळविण्यात येते की, जाहिरात नुसार रिक्त पदांकरिता इच्छूक व पात्र व्यक्तींकडून थेट … Read more