Divyang Kalyan Vibhag – दिव्यांग कल्याण विभागात निघाली मोठी भरती. बेरोजगार तरुणांसाठी सुवर्णसंधी ! १९१२ पदे भरण्यास मान्यता !

Divyang Kalyan Vibhag

मुंबई – मा. सर्वोच्च न्यायालयाच्या संदर्भ क्र. १ येथील न्याय निवाड्यातील परिच्छेद क्रमांक ५९ मधील निर्देशांच्या त्याचप्रमाणे मा. राज्य मानवी हक्क आयोगाकडील सुमोटो याचिकेवरील सुनावणीच्या अनुषंगाने राज्यातील दिव्यांगांच्या अनुदानित दिव्यांगांच्या विशेष शाळा, संलग्न वसतिगृहे व प्रशिक्षण केंद्र (कार्यशाळा ), अनाथ मतिमंदाकरिताची बालगृहे संलग्न विशेष शाळा व संलग्न कार्यशाळांमधील रिक्त असलेली शिक्षक व शिक्षकेतर संवर्गातील पदे, … Read more

Pune Municipal Corporation Recruitment – पुणे महानगरपालिका शिक्षण विभागात १५३ जागांसाठी शिक्षकांची मेगा भरती ! लगेच करा अर्ज !

Pune Municipal Corporation Recruitment

पुणे – पुणे महानगर पालिका शिक्षण विभाग अंतर्गत “शिक्षक” पदांच्या १५३ रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. Pune Municipal Corporation Recruitment साठी इच्छूक व पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑफलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे. खाली दिलेल्या तपशीलानुसार पात्रता निकष पूर्ण करणारे इच्छुक उमेदवार पुणे महानगर पालिकेच्या  अधिकृत … Read more

New India Assurance Recruitment – दि न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनीत “प्रशासकीय अधिकारी” पदाची मेगा भरती. ४५० जागांसाठी भरती ! लगेच करा अर्ज !

New India Assurance Recruitment

नवी दिल्ली – दि न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनी लिमिटेड (The New India Assurance Company Limited) अंतर्गत “प्रशासकीय अधिकारी” पदांच्या ४५० रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. New India Assurance Recruitment साठी इच्छूक व पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे. खाली दिलेल्या तपशीलानुसार पात्रता … Read more

SSC JE Recruitment 2023 – कर्मचारी निवड आयोगा मार्फत कनिष्ठ अभियंता पदाची मेगा भरती ! १३२४ जुनिअर इंजिनिअर्सची भरती ! लगेच करा अर्ज !

SSC JE Recruitment 2023

नवी दिल्ली – कर्मचारी निवड आयोगा मार्फत SSC JE Recruitment 2023 अंतर्गत कनिष्ठ अभियंता (Junior Engineers ) या पदासाठी १३२४ जागांसाठी मेगा भरती जाहीर करण्यात आलेली आहे. कर्मचारी निवड आयोग  या केंद्र सरकारच्या स्वायत्त संस्थेमार्फत कनिष्ठ अभियंता (Junior Engineers ) पदाच्या भरतीसाठी इच्छूक आणि पात्रता धारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत. खाली दिलेल्या … Read more

India Post Payments Bank Recruitment – इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत तरुणांसाठी नोकरीची सुवर्णसंधी ! लगेच अर्ज करा..!

India Post Payments Bank Recruitment

दिल्ली – इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक लिमिटेड (IPPB) ची स्थापना पोस्ट मंत्रालयाच्या अंतर्गत करण्यात आली आहे. भारत सरकारच्या मालकीच्या 100% इक्विटीसह संप्रेषण ज्याचा उद्देश संपूर्ण भारतात आहे. (India Post Payments Bank Recruitment ) भारतातील सर्व १,५९,०१५ पोस्ट ऑफिसेसचा उपयोग प्रवेश बिंदू म्हणून आणि 3 लाख पोस्टमन आणि ग्रामीण डाक सेवकांसाठी (GDS) घरोघरी बँकिंग सेवा प्रदान … Read more

Indian Air Force Bharti 2023 – For AgniveerVayu – भारतीय वायू सेनेमध्ये तरुण / तरुणींसाठी नोकरीची सुवर्णसंधी ! ‘अग्निवीरवायू’ पदासाठी भरती  सुरु, लगेच करा अर्ज ..! 

Indian Air Force Bharti 2023

नवी दिल्ली – भारतीय हवाई दलामध्ये तरुण तरुणींसाठी Indian Air Force Bharti 2023 अंतर्गत अग्निवीरवायू या पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीसाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे. भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, नोकरीचे ठिकाण याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया. सदरील भरतीसाठी इच्छूक आणि पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले … Read more

IIT Bombay Recruitment 2023 – मुंबईमध्ये नोकरीची सुवर्ण संधी ! IIT मुंबई मध्ये विविध पदांसाठी भरती  सुरु. इच्छूक आणि पात्र उमेदवारांनी लगेच करा अर्ज ..! 

IIT Bombay Recruitment 2023

मुंबई – भारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबई म्हणजेच आपल्या सर्वांची परिचयाची पवईची आय.आय.टी. (Indian Institute Of Technology Bombay) मध्ये नोकरीची सुवर्णसंधी चालून आलेली आहे. IIT Bombay Recruitment 2023 – सदर भरतीमध्ये तांत्रिक अधीक्षक, प्रशासकीय अधीक्षक, कनिष्ठ तंत्रज्ञ, कनिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक आणि संपादकीय सहाय्यक या पदांच्या एकूण ५ रिक्त जागा भरण्यासाठी आय.आय.टी. प्रशासनामार्फत भरती जाहीर करण्यात आली … Read more

Government Hospital Recruitment – सरकारी रुग्णालयात नोकरीची सुवर्णसंधी ! सरकारी रुग्णालयात होणार १४ हजार पदांची मेगाभरती ..!

Government Hospital Recruitment

मुंबई – महाराष्ट्र राज्यातील सर्व सरकारी रुग्णालये, सरकारी दंत महाविद्यालयांमध्ये एकूण  १३ हजार, ३९१ रिक्त आहेत. तसेच सरकारी आयुर्वेदिक महाविद्यालयांमध्ये ८७६ पदे रिक्त आहेत. यासर्वांमधील गट ‘अ’  व गट ‘ब ‘ मधील रिक्त पदे सरळसेवेने व पदोन्नतीने भरण्याबाबत कार्यवाही सुरु असून येणाऱ्या काळामध्ये ( Government Hospital Recruitment ) वैद्यकीय शिक्षण विभागातील सर्व पदे भरली जातील, … Read more

Mumbai Mahanagar Palika Bharti – बृहन्मुंबई महानगर पालिकेमध्ये विविध पदांची भरती, इच्छूक उमेदवारांनी लगेच करा अर्ज ..! 

Mumbai Mahanagar Palika Bharti

मुंबई – बृहन्मुंबई महानगरपालिकेतील विधि खात्याच्या आस्थापनेवरील (Mumbai Mahanagar Palika Bharti ) सहायक कायदा अधिकारी व सहायक कायदा अधिकारी (श्रेणी-२) या संवर्गातील खालील तक्यात नमूद केलेली रिक्त पदे भरण्यासाठी निवड यादी तयार करावयाची आहे. त्याकरीता खाली नमूद केलेल्या अर्हता व अटींची पूर्तता करणाऱ्या इच्छूक उमेदवारांकडून ऑनलाईन (ONLINE) पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. सदरील भरतीसाठी इच्छूक … Read more