Bmc Bharti 2023 – बृहन्मुंबई महानगर पालिकेत मोठी भरती ! “कनिष्ठ लघुलेखक” पदाची नोकरी ! पगार ८१००० रुपये ! लगेच करा अर्ज !

मुंबई – बृहन्मुंबई महानगरपालिकेतील विविध खात्यांच्या आस्थापनेवरील Bmc Bharti 2023 अंतर्गत “M15- रु.25500-81100 अधिक अनुज्ञेय भत्ते” या सुधारित वेतन श्रेणीतील ‘कनिष्ठ लघुलेखक (इंग्रजी- नि – मराठी) या संवर्गातील एकूण २२६ रिक्त पदे भरण्यासाठी पात्र व इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

Table of Contents

BMC Bharti 2023

 

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या https://portal.mcm.gov.in/for prospects/Recruitment / Chief Personal Oficer या संकेतस्थळावर सदरची संपूर्ण जाहिरात, अटी व शर्तीसह प्रसिद्ध करण्यात येत आहे. (Bmc Bharti 2023) सदर जाहिरात दिनांक १५ ऑगस्ट, २०२३ ते दिनांक ०४ सप्टेंबर, २०२३ या कालावधीकरीता बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध राहील. अधिकृत संकेतस्थळावरील जाहिरातीला अनुसरून विहित अर्हता व अटींची पूर्तता करणाऱ्या पात्र व इच्छूक उमेदवारांनी वर नमूद केलेल्या लिंकवर भेट देऊन, परिपत्रकासोबत जोडलेल्या (HOW TO APPLY) मधील मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करून विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज ऑनलाईन पध्दतीने विहीत वेळेत सादर करावा. उमेदवाराने संपूर्ण अर्ज भरल्यानंतर अर्जाची प्रिंट काढून स्वतःजवळ ठेवावी. इच्छूक व पात्र उमेदवारांच्या मार्गदर्शनार्थ सकाळी ०९.०० ते सायंकाळी ०६.०० यावेळेत कॉलसेंटर भ्रमणध्वनी क्रमांक १८००२२२३६६ / १८००१०३४५६६ तसेच आय.बी.पी.एस. या संस्थेच्या संकेतस्थळावर ‘IBPS Candidate Grievance Redressal System’ ही लिंक उपलब्ध असेल.

BMC Bharti 2023 – Vacant Posts | बृहन्मुंबई महानगर पालिका भरती २०२३ – रिक्त पदे

 

BMC Bharti 2023

Bmc Bharti 2023 – Other Information | बृहन्मुंबई महानगर पालिका भरती २०२३ – इतर माहिती

 

कामाचे ठिकाण

बृहन्मुंबई महानगर पालिका

अर्ज करण्याi ची पद्धत

ऑनलाईन अर्ज

निवड प्रक्रिया

गुणवत्ता यादीप्रमाणे

शेवटची तारीख

दिनांक ०४ सप्टेंबर, २०२३

अधिकृत संकेतस्थळ

https://portal.mcgm.gov.in/

Salary for BMC Bharti 2023 | बृहन्मुंबई महानगर पालिका भरती २०२३ साठी वेतन

BMC Bharti 2023

 

  • पदाचे नाव – ‘कनिष्ठ लघुलेखक (इंग्रजी- नि-मराठी) (वर्ग – क )
  • वेतनश्रेणी – M15- रु.२५५००/- ८११००/- अधिक अनुज्ञेय भत्ते
  • भरावयाच्या रिक्त पदांची संख्या – २२६
Important Dates of BMC Bharti 2023 | बृहन्मुंबई महानगर पालिका भरती २०२३ साठी महत्वाच्या तारखा

अ. क्र.

तपशील

दिनांक

१)

ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी सुरु होण्याचा दिनांक

१५ ऑगस्ट, २०२३

२)

ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक

०४ सप्टेंबर, २०२३

३)

ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क भरणेची अंतिम मुदत

०४ सप्टेंबर, २०२३

 

 

How to Apply for BMC Bharti 2023 Apply Online | बृहन्मुंबई महानगर पालिका भरती २०२३ अर्ज कसा करावा ?

१- अधिकृत संकेतस्थळ https://portal.mcgm.gov.in/ ला भेट द्या.
२- उमेदवाराची आपली नोंदणी बृहन्मुंबई महानगर पालिका भरती https://ibpsonline.ibps.in/bmcjsmay23/ करून घ्यावी.
३- नोंदणीकृत उमेदवाराने लॉगिन करावे.
४- उमेदवाराने ऑनलाईन अर्ज भरून घ्यावा .
५- उमेदवाराने आवश्यक असलेले सर्व कागदपत्रे ऑनलाईन अपलोड करा.
६- उमेदवाराने सबमिट बटण दाबा .
७- उमेदवाराने अर्जाचे प्रिंट घ्या.

BMC Bharti 2023 Selection Process | बृहन्मुंबई महानगर पालिका भरती २०२३ उमेदवार निवड प्रक्रिया

१- गुणवत्ता यादीनुसार / Merit List
२- कागदपत्रे तपासणी / Document verification

 

BMC Bharti 2023 Important Link | बृहन्मुंबई महानगर पालिका भरती २०२३ – उमेदवार निवड प्रक्रिया अर्ज करण्यासाठी महत्वाच्या लिंक

 

अधिकृत संकेतस्थळ / Official Website

येथे क्लिक करा

ऑनलाईन अर्ज / Apply Online

येथे क्लिक करा

अधिकृत जाहिरात / Official Notification

  जाहिरात वाचा

 

BMC Bharti 2023

 

सोबत हेही वाचा

 

१) Police Bharti 2023 – महाराष्ट्रामध्ये होणार १८ हजार पोलिसांची मेगा भरती ! महा पोलीस भरती !!

 

२) Gramsevak Bharti 2023 – सर्व जिल्ह्यांसाठी निघाली ग्रामसेवक भरती ! १६७४ जागांची मेगा भरती ! १२ वी पास लगेच करा अर्ज !

 

३) ZP recruitment 2023 – महाराष्ट्रातील सर्व ३४ जिल्हा परिषदांची भरती जाहीर ! विविध पदांसाठी १९४६० जागांची मेगा भरती ! सर्व जिल्हा परिषद भरतीची एकत्र माहिती ! लगेच करा अर्ज !

 

४) ZP Palghar Recruitment 2023 – पालघर जिल्हा परिषद भरती जाहीर ! विविध पदांची ९९१ जागांची भरती ! लगेच करा अर्ज !

 

५) ZP Thane Recruitment 2023 – ठाणे जिल्हा परिषद भरती जाहीर ! विविध पदांची २५५ जागांची भरती ! लगेच करा अर्ज !

 

६) ZP Nashik Recruitment 2023 – नाशिक जिल्हा परिषद भरती जाहीर ! विविध पदांची १०३८ जागांची भरती ! लगेच करा अर्ज !

 

FAQ’s

 

१) BMC Bharti 2023 | बृहन्मुंबई महानगर पालिका भरती २०२३ कधी पासून चालू होणार आहे ?

• दिनांक १५ ऑगस्ट, २०२३ ते दिनांक ०४ सप्टेंबर, २०२३ पर्यंत.

 

२) BMC Bharti 2023 | बृहन्मुंबई महानगर पालिका भरती २०२३ मध्ये कोणकोणते पदे उपलब्ध आहेत ?

  • पदाचे नाव – ‘कनिष्ठ लघुलेखक (इंग्रजी- नि – मराठी) (वर्ग – क )
  • वेतनश्रेणी – M15- रु.२५५००/- ८११००/- अधिक अनुज्ञेय भत्ते
  • भरावयाच्या रिक्त पदांची संख्या – २२६

Leave a Comment