SBI Recruitment 2023 – भारतीय स्टेट बॅकेमध्ये विविध पदांसाठी नोकरीची सुवर्णसंधी ! लगेच अर्ज करा !!

मुंबई – भारतीय स्टेट बॅकेमध्ये SBI Recruitment 2023 अंतर्गत “डेप्युटी मॅनेजर आणि मॅनेजर” या पदांच्या एकूण 42 जागांसाठी ऑनलाईन भरतीकरीता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. विविध पदांच्या 42 रिक्त जागा भारतीय स्टेट बॅकेतर्फे  भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात येत आहे. त्यामुळे सदर निवेदनाद्वारे कळविण्यात येते की, जाहिरात नुसार रिक्त पदांकरिता इच्छूक व पात्र व्यक्तींकडून ऑनलाइन अर्ज … Read more

Thane Mahanagar Palika 2023 – ठाणे महानगर पालिकेमध्ये 100 जागांसाठी या पदावर नोकरीची सुवर्णसंधी, लगेच अर्ज करा !!

Thane Mahanagar Palika 2023

मुंबई – ठाणे महानगरपालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय व राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालयाच्या आस्थापनेवरील Thane Mahanagar Palika 2023 अंतर्गत “परिचारिका”  या पदांच्या एकूण 100 जागांसाठी भरतीकरीता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. परिचारिका पदांच्या 100 रिक्त जागा ठाणे महानगरपालिकेतर्फे  भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात येत आहे. त्यामुळे सदर निवेदनाद्वारे कळविण्यात येते की, जाहिरात नुसार रिक्त पदांकरिता इच्छूक … Read more

Bombay High Court Judgement – मुंबई उच्च न्यायालयाचे निकाल मिळणार मराठीत – सर्व सामान्य मराठी माणसांसाठी विशेष बातमी !!

Bombay High Court Judgement

मुंबई – मा. सरन्यायाधीश, सर्वोच्च न्यायालय, दिल्ली यांच्या निर्देशास अनुसरून मा. मुंबई उच्च न्यायालयाने मा. सर्वोच्च न्यायालयाच्या तसेच मा. उच्च न्यायालयाच्या निकालांचे मराठी भाषेत भाषांतर करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. त्यानुसार उच्च न्यायालयाच्या एआय असिस्टेट लीगल ट्रान्सलेशन समितीच्या दि. १४/०३/२०२३ रोजीच्या बैठकीतील निर्णयास अनुसरून सदरहू कामाकरिता आवश्यक सॉफ्टवेअर पुरविण्याची विनंती उच्च न्यायालय प्रशासनाने संदर्भाधीन पत्राद्वारे … Read more

Talathi Bharti 2023 – तलाठी भरती २०२३ अंतर्गत विक्रमी साडेअकरा लाख अर्ज दाखल …!

Talathi Bharti 2023

पुणे – महाराष्ट्र राज्य सरकारने जाहीर केलेल्या ( Talathi Bharti 2023 ) महाराष्ट्र राज्य महसूल विभागातील ‘तलाठी’ या पदासाठी विक्रमी साडेअकरा लाख ऑनलाईन अर्ज प्राप्त झालेले आहेत. या दाखल अर्जातील दहा लाख अर्जदार उमेदवारांनी प्रवेश फी भरलेली आहे. तलाठी या पदासाठी एवढ्या मोठ्या प्रमाणात अर्ज प्राप्त झाल्यामुळे आता महाराष्ट्र शासन राज्यातील विविध केंद्रांवर तीन टप्प्यांमध्ये … Read more