MPSC Bharti – महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील विविध २५७ पदांसाठी भरती ! लगेच करा अर्ज !!
मुंबई – महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत MPSC Bharti अंतर्गत उच्च व तंत्र शिक्षण विभागातील तंत्र शिक्षण संचालनालयांतर्गत शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील विविध विषयांतील सहायक प्राध्यापक / सहयोगी प्राध्यापक, महाराष्ट्र अभियांत्रिकी शिक्षक सेवा, गट-अ या संवर्गातील अनुक्रमे एकूण १४९ व १०८ रिक्त असलेल्या पदांच्या ऑनलाईन भरतीकरीता दिनांक १ सप्टेंबर, २०२३ रोजी जाहिराती प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. … Read more