मुंबई – हिंदूस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये कायमस्वरूपी चांगल्या पगाराची नोकरी मिळण्याची सुवर्णसंधी चालून आलेली आहे. हिंदुस्थान पेट्रोलियम कंपनीकडे भारतामधील सर्व मेट्रो शहरांमध्ये मोठमोठी १९ विभागीय कार्यालये अस्तित्वात आहेत. HPCL Recruitment 2023 – त्यांचे ४४ ठिकाणी टर्मिनल्स / इंस्टॉलेशन / टॅप ऑफ पॉईंट्स आहेत. विविध ठिकाणी ५४ एव्हिएशन सुविधा केंद्र आहेत. वेगवेगळ्या ५५ ठिकाणी LPG बॉटलिंग प्लांट्स आहेत. अशाप्रकारे या सुविधांचा समावेश असलेल्या पायाभूत पुरवठा आणि वितरण सुविधांद्वारे सुसज्ज अशी १४५ प्रादेशिक कार्यालये अस्तित्वात आहेत. या सर्व ठिकाणच्या रिक्त असणाऱ्या विविध जागांसाठी नवीन भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. एचपीसीएल प्रतिभावान आणि प्रेरित उमेदवारांना आमंत्रित करते जे ऊर्जा क्षेत्रातील रोमांचक करिअर संधी शोधत आहेत. HPCL Recruitment 2023 – क्षेत्र आणि आमच्या वाढीच्या प्रवासाचा भाग बनून भारताच्या ऊर्जा भविष्यासाठी योगदान देण्यास इच्छुक आणि पात्र उमेदवार खालील रिक्त पदांसाठी ऑनलाइन अर्ज करू शकतात. सदर विविध पदांसाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनीच्या www.hindustanpetroleum.com या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाईन सुविधेची सुरुवात दिनांक १८ ऑगस्ट, २०२३ पासून १८ सप्टेंबर, २०२३ या दरम्यान करू शकतात.
HPCL Recruitment 2023 – Vacant Posts | हिंदूस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये नोकरीसाठी आवश्यक – रिक्त पदे
Required Age Limit of HPCL Recruitment 2023 | हिंदूस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये नोकरीसाठी आवश्यक – वयोमर्यादा
Required Educational Eligibility Criteria of HPCL Recruitment 2023 | हिंदूस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये नोकरीसाठी आवश्यक – शैक्षणिक पात्रता
HPCL Recruitment 2023 – Other Information | हिंदूस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये नोकरीसाठी आवश्यक – इतर माहिती
कामाचे ठिकाण |
हिंदूस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड |
अर्ज करण्याची पद्धत |
|
निवड प्रक्रिया |
गुणवत्ता यादीप्रमाणे |
शेवटची तारीख |
दिनांक १८ सप्टेंबर, २०२३ |
अधिकृत संकेतस्थळ |
www.hindustanpetroleum.com |
Required Application Fee of HPCL Recruitment 2023 | हिंदूस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये नोकरीसाठी आवश्यक अर्ज शुल्क
Salary for HPCL Recruitment 2023 | हिंदूस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये नोकरीसाठी मिळणारी वेतनश्रेणी
Important Dates of HPCL Recruitment 2023 | हिंदूस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये नोकरीसाठी आवश्यक – महत्वाच्या तारखा
Event / कार्यवाही |
Date / तारीख |
अर्जाची सुरवात ( Application Start) |
दिनांक १८ ऑगस्ट, २०२३ |
अर्ज करण्याची शेवटची तारीख ( Last Date of Apply) |
दिनांक १८ सप्टेंबर, २०२३ |
How to Apply for HPCL Recruitment 2023 | हिंदूस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये नोकरीसाठी आवश्यक अर्ज कसा करावा ?
१- हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनीच्या www.hindustanpetroleum.com ला भेट द्या.
२- उमेदवाराची आपली नोंदणी हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनीच्या https://jobs.hpcl.co.in/Recruit_New/recruitlogin.jsp करून घ्यावी.
३- नोंदणीकृत उमेदवाराने लॉगिन करावे.
४- उमेदवाराने ऑनलाईन अर्ज भरून घ्यावा .
५- उमेदवाराने आवश्यक असलेले सर्व कागदपत्रे ऑनलाईन अपलोड करा.
६- उमेदवाराने सबमिट बटण दाबा .
७- उमेदवाराने अर्जाचे प्रिंट घ्या.
HPCL Recruitment 2023 Selection Process | हिंदूस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये नोकरीसाठी आवश्यक उमेदवार निवड प्रक्रिया
१- गुणवत्ता यादीनुसार / Merit List
२- कागदपत्रे तपासणी / Document verification
Important Link of HPCL Recruitment 2023 | हिंदूस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये नोकरीसाठी आवश्यक उमेदवार निवड प्रक्रिया अर्ज करण्यासाठी महत्वाच्या लिंक
अधिकृत संकेतस्थळ / Official Website |
|
ऑनलाईन अर्ज / Apply Online |
|
अधिकृत जाहिरात / Official Notification |
|
सोबत हेही वाचा
१) Police Bharti 2023 – महाराष्ट्रामध्ये होणार १८ हजार पोलिसांची मेगा भरती ! महा पोलीस भरती !!
FAQ’s
१) HPCL Recruitment 2023 | हिंदूस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये नोकरीसाठी आवश्यक भरती कधी पासून चालू होणार आहे ?
• सदर विविध पदांसाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनीच्या www.hindustanpetroleum.com या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाईन सुविधेची सुरुवात दिनांक १८ ऑगस्ट, २०२३ पासून १८ सप्टेंबर, २०२३ या दरम्यान करू शकतात.
२) HPCL Recruitment 2023 | हिंदूस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये नोकरीसाठी कोणकोणते पदे उपलब्ध आहेत ?
- हिंदूस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये नोकरीसाठी आवश्यक पुढीलप्रमाणे १) यांत्रिक अभियंता, २) विद्युत अभियंता, ३) उपकरण अभियंता, ४) स्थापत्य अभियंता, ५) रसायन अभियंता, ६) वरिष्ठ अधिकारी, ७) अग्निशमन आणि सुरक्षा अधिकारी, ८) गुणवत्ता नियंत्रण अधिकारी, ९) चार्टर्ड अकाउंटंट ,१०) कायदा अधिकारी, ११) वैद्यकीय अधिकारी, १२) महाव्यवस्थापक, १३) कल्याण अधिकारी, १४) माहिती प्रणाली अधिकारी , या सर्व वेगवेगळ्या पदांसाठी २७३ जागांवर पदे भरण्यात येणार आहेत.