IDBI Recruitment 2023 – आय. डी. बी. आय. बँकेत नोकर भरती ! पदवीधरांना सुवर्णसंधी ! लगेच करा अर्ज !

मुंबई – आय. डी. बी. आय. बँकेमध्ये IDBI Recruitment 2023 अंतर्गत रिक्त असलेल्या “जूनियर असिस्टंट मॅनेजर” पदांची भरती जाहीर करण्यात आलेली आहे. आय. डी. बी. आय. बँकेमधील ६०० रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात येत आहे. सदर प्रस्तुत जाहिरातीमधील पदे आय. डी. बी. आय. बँकेच्या अधिनस्त असलेल्या विभागांमधील आहेत. त्यामुळे सदर निवेदनाद्वारे कळविण्यात येते की, जाहिरात नुसार व्यवस्थापन “जूनियर असिस्टंट मॅनेजरच्या” रिक्त पदांकरिता इच्छूक व पात्र व्यक्तींकडून ऑनलाइन अर्ज मागवत आहे. अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीनेच करायचा आहे. तपशीलवार जाहिरातीसाठी आणि ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी इच्छुक उमेदवार आय. डी. बी. आय. बँकेच्या https://www.idbibank.in/ या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकतात. आपले अर्ज नोंदणीची सुरुवात दिनांक १५/०९/२०२३ पासून ते दिनांक ३०/०९/२०२३ रोजी पर्यंत अर्ज करण्यासाठी भर्ती पोर्टल https://ibpsonline.ibps.in/idbisep23/ पासून उपलब्ध होईल. सदर भरतीसाठी इच्छूक व पात्रता धारक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत. भरतीसंदर्भात अधिकची माहिती पुढे दिलेली आहे.

Table of Contents

IDBI Recruitment 2023

IDBI Recruitment 2023 – आय. डी. बी. आय. बँक भरती २०२३ – रिक्त पदे

पदाचे नाव :- PGDBF – जूनियर असिस्टंट मॅनेजर

IDBI recruitment 2023

IDBI Recruitment 2023 – आय. डी. बी. आय. बँक भरती २०२३ – शैक्षणिक पात्रता

शैक्षणिक पात्रता :-  कोणत्याही विषयातील पदवी आणि संगणकामध्ये प्राविण्य प्राप्त

IDBI Recruitment 2023 – आय. डी. बी. आय. बँक भरती २०२३ – वयाची अट

वयोमर्यादा :- 20 ते 25 वर्ष

IDBI recruitment 2023

IDBI Recruitment 2023 – आय. डी. बी. आय. बँक भरती २०२३ – वेतन श्रेणी

idbi recruitment 2023

IDBI Recruitment 2023 – आय. डी. बी. आय. बँक भरती २०२३ – अर्ज शुल्क
  • 200/- for SC/ST/PWD candidates (Only Intimation Charges)
  • 1000/- for all others (Application Fees and Intimation Charges)

idbi recruitment 2023

IDBI Recruitment 2023 – आय. डी. बी. आय. बँक भरती २०२३ – महत्वाच्या तारखा

IDBI Recruitment 2023


IDBI Recruitment 2023 – आय. डी. बी. आय. बँक भरती २०२३ – अर्ज कसा करावा ?

  • अधिकृत संकेतस्थळ येथे क्लिक करा ला भेट द्या.
  • उमेदवाराची नोंदणी करून घ्यावी.
  • नोंदणीकृत उमेदवाराने लॉगिन करावे.
  • उमेदवाराने ऑनलाईन अर्ज भरून घ्यावा .
  • उमेदवाराने आवश्यक असलेले सर्व कागदपत्रे ऑनलाईन अपलोड करा.
  • उमेदवाराने आपल्या गटाप्रमाणे अधिकृत शुल्क भरा .
  • उमेदवाराने सबमिट बटण दाबा .
  • उमेदवाराने अर्जाचे प्रिंट घ्या.


IDBI Recruitment 2023 – आय. डी. बी. आय. बँक भरती २०२३ – उमेदवार निवड प्रक्रिया

  • गुणवत्ता यादीनुसार / Merit List
  • कागदपत्रे तपासणी / Document verification

IDBI Recruitment 2023 – आय. डी. बी. आय. बँक भरती २०२३ – उमेदवार निवड प्रक्रिया अर्ज करण्यासाठी महत्वाच्या लिंक
अधिकृत संकेतस्थळ   येथे क्लिक करा

ऑनलाईन अर्ज या संकेतस्थळावर करावा

येथे क्लिक करा
अधिकृत जाहिरात   जाहिरात वाचा   

 

सोबत हेही वाचा

1) Mahatma Phule Arogya Yojana – पंतप्रधान आयुष्यमान योजना व महात्मा फुले जन आरोग्य योजना कार्ड ! सर्वांचे कार्ड वाटप सुरु ! आता सर्वांनाच मिळणार पाच लाखांचा मोफत उपचार !

 

2) Lpg Cylinder Rate – घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतीत २०० रुपयांची घट ! केंद्र सरकारचा गृहिणींना मोठा दिलासा !

 

3) Panvel Mahanagarpalika Recruitment 2023 – पनवेल महानगरपालिका भरती २०२३ – अर्ज करण्यासाठी शेवटची संधी ! ३७७ जागांसाठी भरती ! लगेच करा अर्ज..!

 

4) Arogya Vibhag Nagpur Bharti 2023 – नागपूर आरोग्य विभागाची भरती जाहीर ! गट ‘क’ आणि ‘ड’ संवर्गातील विविध पदांसाठी भरती ! १ हजार ३६६ जागांची मेगा भरती ! लगेच अर्ज करा !!

 

5) Arogya Vibhag Akola Bharti 2023 – अकोला आरोग्य विभागाची भरती जाहीर ! गट ‘क’ आणि ‘ड’ संवर्गातील विविध पदांसाठी भरती ! ८६१ जागांची मेगा भरती ! लगेच अर्ज करा !!

 

6) Arogya Vibhag Latur Bharti 2023 – लातूर आरोग्य विभागाची भरती जाहीर ! गट ‘क’ आणि ‘ड’ संवर्गातील विविध पदांसाठी भरती ! ४७९ जागांची मेगा भरती ! लगेच अर्ज करा !!

 

FAQ’s


IDBI Recruitment 2023 – आय. डी. बी. आय. बँक भरती २०२३ कधी पासून चालू होणार आहे ?

  • 15/09/2023 पासून.


IDBI Recruitment 2023 – आय. डी. बी. आय. बँक भरती २०२३
मध्ये किती पदे उपलब्ध आहेत ? 

  • 600 Junior Assistant Manager 

 

 

Leave a Comment