Public Holidays 2023 – राज्यातील सर्व शाळा तसेच शासकीय कर्मचाऱ्यांना उद्यापासून सलग पाच दिवस सुट्ट्या ! परिपत्रक जाहीर !

मुंबई – नमस्कार मित्रांनो, राज्य शासन सेवेतील सर्व कर्मचाऱ्यांना तसेच राज्यातील सर्व शासकीय / खाजगी शाळा / महाविद्यालय यांना उद्यापासून सलग पाच दिवस शासकीय सुट्टीची Public Holidays 2023 अधिकृत घोषणा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा. श्री. एकनाथ शिंदे यांच्याकडून करण्यात आली आहे .

Public Holidays 2023

या संदर्भात राज्य सरकारकडून अधिकृत परिपत्रक देखील काढण्यात आलेले आहे. उद्या दिनांक २८ सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशी निमित्त गणेश विसर्जन असल्यामुळे संपूर्ण देशामध्ये सार्वजनिक अधिकृत सार्वजनिक सुट्टी आहे, तर दिनांक २९ सप्टेंबर २०२३ रोजी मुस्लिम समाजाचा “ईद-ए-मिलाद” हा मोठा सण येत असल्याने, दिनांक २९ सप्टेंबर २०२३ रोजी महाराष्ट्र राज्य सरकार तर्फे सार्वजनिक सुट्टीची अधिकृत घोषणा करण्यात आलेली आहे. Public Holidays 2023 यामुळे राज्यातील सर्व शासकीय यंत्रणा त्याचबरोबर राज्यातील सर्व शासकीय / खाजगी शाळा तसेच महाविद्यालय यांना दिनांक २८ सप्टेंबर, २९ सप्टेंबर तर ३० सप्टेंबर रोजी शनिवार तर ०१ ऑक्टोबर २०२३ रोजी रविवार येत आहे. तर दिनांक ०२ ऑक्टोबर २०२३ रोजी महात्मा गांधी जयंती आहे .

यामुळे राज्यातील सर्व शासकीय शाळा / महाविद्यालय त्याचबरोबर शासकीय यंत्रणांना उद्यापासून सलग पाच दिवस शासकीय सुट्टीचा लाभ मिळणार आहे . २८ सप्टेंबर २०२३ रोजी राज्य शासनाच्या सार्वजनिक सुट्टीच्या यादीमध्ये Public Holidays 2023 अधिकृत सुट्टी जाहीर होती.  परंतु मुस्लिम बांधवांचा ”ईद-ए-मिलाद” हा सण दिनांक २९ सप्टेंबर या दिवशी येत असल्याने, राज्य शासनाकडून अधिकृत सुट्टीची घोषणा करण्यात आलेली आहे. या संदर्भात राज्य शासनाकडून निर्गमित करण्यात आलेला अधिकृत शासन परिपत्रक आपण खालील प्रमाणे पाहू शकता..

Public Holidays 2023

यामुळे राज्यातील सर्व शाळा / महाविद्यालय त्याचबरोबर इतर शासकिय यंत्रणा यांना उद्यापासून ०२ ऑक्टोबर पर्यंत ०५ दिवस सुट्टी असणार आहे . Public Holidays 2023 राज्य शासनाने घेतलेल्या या निर्णयामुळे राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांबरोबर राज्यातील विद्यार्थ्यांना देखील सुट्टीची मोठी सवलत मिळालेली आहे .

 

सोबत हेही वाचा

१) Police Bharti 2023 – महाराष्ट्रामध्ये होणार १८ हजार पोलिसांची मेगा भरती ! महा पोलीस भरती !!

2) MIDC recruitment 2023 – महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ अर्थात MIDC मध्ये विविध पदांसाठी मेगा भरती ! ८०२ जागांसाठी भरती ! लगेच करा अर्ज !

3) Peon Recruitment 2023 – महाराष्ट्र शासनाच्या “शिपाई” पदासाठी भरती ! पगार ४७६०० ! लगेच अर्ज करा !!

4) PM KISAN YOJNA – नमो शेतकरी आणि पी. एम. किसान योजनेचे १२ हजार रुपये मिळवायचे असतील, तर करा ही कामे ! शेवटची संधी !!

5) Rbi Recruitment 2023 – भारतीय रिझर्व्ह बँकेत मेगा भरती ! ४५० जागांची भरती ! लगेच करा अर्ज !

Leave a Comment