Peon Recruitment 2023 – महाराष्ट्र शासनाच्या “शिपाई” पदासाठी भरती ! पगार ४७६०० ! लगेच अर्ज करा !!

मुंबई – महाराष्ट्र शासनाच्या नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागांतर्गत पुणे / कोकण / नागपूर / छत्रपती संभाजी नगर (औरंगाबाद ) / अमरावती विभागातील शिपाई (गट – ड ) संवर्गातील रिक्त पदांवर नियुक्तीसाठी इच्छुक आणि पात्रता धारक उमेदवारांकडून केवळ ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. Peon Recruitment 2023 – ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरावयाची सुविधा महाराष्ट्र शासनाच्या www.urban.maharashtra.gov.in व संचालक,नगर रचना, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या www.dtp.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळांवर दिनांक २० सप्टेंबर २०२३ रोजी उपलब्ध करून देण्यात येईल. तसेच रोजगार व स्वयंरोजगार संचालनायाच्या https://ese.mah.nic.in या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येईल.

Contents hide

Table of Contents

Peon Recruitment 2023

 

Maharashtra Peon Recruitment 2023 – Vacant Posts | महाराष्ट्र शासनाच्या “शिपाई” पदाच्या नोकरीसाठी आवश्यक – रिक्त पदे

Peon Recruitment 2023

Required Age Limit of Maharashtra Peon Recruitment 2023

| महाराष्ट्र शासनाच्या “शिपाई” पदाच्या नोकरीसाठी आवश्यक – वयोमर्यादा

Peon Recruitment 2023

 

Required Educational Eligibility Criteria of Maharashtra Peon Recruitment  2023 | महाराष्ट्र शासनाच्या “शिपाई” पदाच्या नोकरीसाठी आवश्यक – शैक्षणिक पात्रता

Peon Recruitment 2023

 

Maharashtra Peon Recruitment 2023 – Other Information | महाराष्ट्र शासनाच्या “शिपाई” पदाच्या नोकरीसाठी आवश्यक – इतर माहिती

कामाचे ठिकाण

महाराष्ट्र शासनाच्या नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागांतर्गत पुणे / कोकण / नागपूर / छत्रपती संभाजी नगर (औरंगाबाद ) / अमरावती विभाग 

अर्ज करण्याची पद्धत

ऑनलाईन अर्ज

निवड प्रक्रिया

गुणवत्ता यादीप्रमाणे

शेवटची तारीख

20/10/2023

अधिकृत संकेतस्थळ

www.dtp.maharashtra.gov.in

 

Required Application Fee of Maharashtra Peon Recruitment 2023 | महाराष्ट्र शासनाच्या “शिपाई” पदाच्या
नोकरीसाठी आवश्यक अर्ज शुल्क

Peon Recruitment 2023

Salary for Maharashtra Peon Recruitment 2023 | महाराष्ट्र शासनाच्या “शिपाई” पदाच्या नोकरीसाठी वेतनश्रेणी – 

Peon Recruitment 2023

 

Important Dates of Maharashtra Peon Recruitment 2023 | महाराष्ट्र शासनाच्या “शिपाई” पदाच्या नोकरीसाठी आवश्यक –  महत्वाच्या तारखा

Event / कार्यवाही

Date / तारीख

अर्जाची सुरवात ( Application Start)

 अर्ज भरावयाची सुरवात दिनांक २० सप्टेंबर २०२३ 

अर्ज करण्याची शेवटची तारीख

( Last Date of Apply)

 अर्ज भरावयाची शेवटची तारीख – 20/10/2023 

How to Apply for Maharashtra Peon Recruitment 2023 – Apply Online | महाराष्ट्र शासनाच्या “शिपाई” पदाच्या नोकरीसाठी आवश्यक अर्ज कसा करावा ?

१- ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरावयाची सुविधा महाराष्ट्र शासनाच्या www.urban.maharashtra.gov.in व संचालक,नगर रचना, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या www.dtp.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळांवर दिनांक २० सप्टेंबर २०२३ रोजी उपलब्ध करून देण्यात येईल.

२- ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरावयाची सुविधा महाराष्ट्र शासनाच्या www.urban.maharashtra.gov.in व संचालक,नगर रचना, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या www.dtp.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळांवर दिनांक २० सप्टेंबर २०२३ रोजी उपलब्ध करून देण्यात येईल.

३- नोंदणीकृत उमेदवाराने लॉगिन करावे.

४- उमेदवाराने ऑनलाईन अर्ज भरून घ्यावा .

५- उमेदवाराने आवश्यक असलेले सर्व कागदपत्रे ऑनलाईन अपलोड करा.

६- उमेदवाराने सबमिट बटण दाबा .

७- उमेदवाराने अर्जाचे प्रिंट घ्या.

 

Maharashtra Peon Recruitment 2023 – Selection Process | महाराष्ट्र शासनाच्या “शिपाई” पदाच्या नोकरीसाठी आवश्यक उमेदवार निवड प्रक्रिया

१- गुणवत्ता यादीनुसार / Merit List
२- कागदपत्रे तपासणी / Document verification

 

Important Link of Maharashtra Peon Recruitment 2023  | महाराष्ट्र शासनाच्या “शिपाई” पदाच्या नोकरीसाठी आवश्यक उमेदवार निवड प्रक्रिया अर्ज करण्यासाठी महत्वाच्या लिंक

अधिकृत संकेतस्थळ / Official Website

ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरावयाची सुविधा महाराष्ट्र शासनाच्या www.urban.maharashtra.gov.in व संचालक,नगर रचना, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या www.dtp.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळांवर दिनांक २० सप्टेंबर २०२३ रोजी उपलब्ध करून देण्यात येईल. तसेच रोजगार व स्वयंरोजगार संचालनालयाच्या https://ese.mah.nic.in या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येईल.

ऑनलाईन अर्ज / Apply Online

ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरावयाची सुविधा महाराष्ट्र शासनाच्या www.urban.maharashtra.gov.in व संचालक,नगर रचना, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या www.dtp.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळांवर दिनांक २० सप्टेंबर २०२३ रोजी उपलब्ध करून देण्यात येईल. तसेच रोजगार व स्वयंरोजगार संचालनालयाच्या https://ese.mah.nic.in या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येईल.

अधिकृत जाहिरात / Official Notification

  जाहिरात वाचा

 

सोबत हेही वाचा

 

१) Police Bharti 2023 – महाराष्ट्रामध्ये होणार १८ हजार पोलिसांची मेगा भरती ! महा पोलीस भरती !!

 

२) Gramsevak Bharti 2023 – सर्व जिल्ह्यांसाठी निघाली ग्रामसेवक भरती ! १६७४ जागांची मेगा भरती ! १२ वी पास लगेच करा अर्ज !

 

३) ZP recruitment 2023 – महाराष्ट्रातील सर्व ३४ जिल्हा परिषदांची भरती जाहीर ! विविध पदांसाठी १९४६० जागांची मेगा भरती ! सर्व जिल्हा परिषद भरतीची एकत्र माहिती ! लगेच करा अर्ज !

 

४) ZP Palghar Recruitment 2023 – पालघर जिल्हा परिषद भरती जाहीर ! विविध पदांची ९९१ जागांची भरती ! लगेच करा अर्ज !

 

५) ZP Thane Recruitment 2023 – ठाणे जिल्हा परिषद भरती जाहीर ! विविध पदांची २५५ जागांची भरती ! लगेच करा अर्ज !

 

६) ZP Nashik Recruitment 2023 – नाशिक जिल्हा परिषद भरती जाहीर ! विविध पदांची १०३८ जागांची भरती ! लगेच करा अर्ज !

 

FAQ’s

१) Maharashtra Peon Recruitment 2023 | महाराष्ट्र शासनाच्या “शिपाई” पदाच्या नोकरीसाठी आवश्यक भरती २०२३ कधी पासून चालू होणार आहे ?

  • ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरावयाची सुविधा दिनांक २० सप्टेंबर २०२३ रोजी उपलब्ध करून देण्यात येईल.

२) Maharashtra Peon Recruitment 2023 | महाराष्ट्र शासनाच्या “शिपाई” पदाच्या नोकरीसाठी  कोणकोणते पदे उपलब्ध आहेत ?

Peon Recruitment 2023

 

 

 

 

 

Leave a Comment