Krushi Sevak Bharti Nagpur 2023 – कृषी विभागांतर्गत नागपूर जिल्ह्यामध्ये “कृषी सेवक ” पदासाठी ३६५ जागांची भरती ! लगेच करा अर्ज !

नागपूर – महाराष्ट्र राज्य शासनाच्या कृषी व पदुम विभागातील कृषी आयुक्तालयाच्या अधिनस्त विभागीय कृषी सहसंचालक, नागपूर व अधिनस्त कार्यालयाच्या आस्थापनेवरील भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील गट – क संवर्गातील कृषी सहाय्यकांची रिक्त पदे “कृषी सेवक “ म्हणून निश्चित वेतनावर भरण्याकरिता पात्र उमेदवारांकडून कृषी विभागाच्या www.krishi.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. Krushi Sevak Bharti Nagpur 2023 – या पदांकरिता पात्र असणारे महाराष्ट्र राज्यातील तसेच शासन निर्णय सामान्य प्रशासन विभाग, महाराष्ट्र शासन – क्र. मकसी – १००७/ प्र.क्र. ३६/ का. ३६, दिनांक १० जुलै, २००८ नुसार महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागातील महाराष्ट्र शासनाने दावा सांगितलेल्या ८६५ गावांतील मराठी भाषिक उमेदवारही अर्ज करू शकतील. सदर “कृषी सेवक” पदांवरील भरतीकरिता ऑनलाईन परीक्षा महाराष्ट्रातील निश्चित केलेल्या विविध जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी नेमून दिलेल्या परीक्षा केंद्रांवर घेण्यात येईल.

Table of Contents

 

Krushi Sevak Bharti in Nagpur 2023

 

Krushi Sevak Bharti Nagpur 2023 – Vacant Posts | कृषी विभागांतर्गत नागपूर “कृषी सेवक ” भरती २०२३ – रिक्त पदे

 

Organization (संस्था )

 कृषी विभाग “कृषी सेवक ” भरती २०२३

District  Name  (जिल्ह्या नाव )

No of Posts / रिक्त पदे

 नागपूर

३६५

 

Krushi Sevak Bharti in Nagpur 2023

 

Krushi Sevak Bharti Nagpur 2023 – ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याबाबतच्या सूचना, अर्ज करण्याचा कालावधी याबाबतची स्वतंत्रपणे माहिती कृषी विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल, तसेच ऑनलाईन परीक्षेची तारीख कृषी विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर यथावकाश प्रसिद्ध करण्यात येईल.

 

Krushi Sevak Bharti Nagpur 2023 – महाराष्ट्रातील कृषी व पदुम विभागातील “कृषी सेवक ” भरती २०२३ – अभ्यासक्रमाची पीडीएफ डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

 

येथे क्लिक करा

Krushi Sevak Bharti Nagpur 2023 – महाराष्ट्रातील कृषी व पदुम विभागातील “कृषी सेवक ” भरती २०२३ – विभागांनुसार सविस्तर जाहिराती पुढीलप्रमाणे –

 

Organization (संस्था )

 कृषी विभाग “कृषी सेवक ” भरती २०२३

District  Name  (जिल्ह्यांची नावे )

विभागांनुसार सविस्तर जाहिराती

१) नागपूर

येथे क्लिक करा

 

सोबत हेही वाचा

 

१) Police Bharti 2023 – महाराष्ट्रामध्ये होणार १८ हजार पोलिसांची मेगा भरती ! महा पोलीस भरती !!

 

२) Gramsevak Bharti 2023 – सर्व जिल्ह्यांसाठी निघाली ग्रामसेवक भरती ! १६७४ जागांची मेगा भरती ! १२ वी पास लगेच करा अर्ज !

 

३) ZP recruitment 2023 – महाराष्ट्रातील सर्व ३४ जिल्हा परिषदांची भरती जाहीर ! विविध पदांसाठी १९४६० जागांची मेगा भरती ! सर्व जिल्हा परिषद भरतीची एकत्र माहिती ! लगेच करा अर्ज !

 

४) ZP Palghar Recruitment 2023 – पालघर जिल्हा परिषद भरती जाहीर ! विविध पदांची ९९१ जागांची भरती ! लगेच करा अर्ज !

 

५) ZP Thane Recruitment 2023 – ठाणे जिल्हा परिषद भरती जाहीर ! विविध पदांची २५५ जागांची भरती ! लगेच करा अर्ज !

 

६) ZP Nashik Recruitment 2023 – नाशिक जिल्हा परिषद भरती जाहीर ! विविध पदांची १०३८ जागांची भरती ! लगेच करा अर्ज !

Leave a Comment