मुंबई – बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील सार्वजनिक आरोग्य खात्यांतर्गत वैद्यकीय अधिक्षक, गट – अ संवर्गातील रिक्त असलेल्या पदांची भरती महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे जाहीर करण्यात आलेली आहे. Medical Superintendent Jobs in Mumbai – वैद्यकीय अधिक्षक, गट – अ संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात येत आहे. सदर प्रस्तुत जाहिरातीमधील पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अधिनस्त असलेल्या बृहन्मुंबई महानगरपालिका आरोग्य खात्यामधील आहेत. त्यामुळे सदर निवेदनाद्वारे कळविण्यात येते की, जाहिरात नुसार वैद्यकीय अधिक्षक, गट – अ संवर्गाच्या रिक्त पदांकरिता इच्छूक व पात्र व्यक्तींकडून ऑनलाइन अर्ज मागवत आहे. अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीनेच करायचा आहे. तपशीलवार जाहिरातीसाठी आणि ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी इच्छुक उमेदवार महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या https://mpsc.gov.in/ किंवा https://mpsconline.gov.in/ या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकतात. आपले अर्ज नोंदणीची सुरुवात दिनांक ०५/०९/२०२३ पासून ते दिनांक २५/०९/२०२३ रोजी पर्यंत अर्ज करण्यासाठी भर्ती पोर्टल https://mpsconline.gov.in/ पासून उपलब्ध होईल. सदर भरतीसाठी इच्छूक व पात्रता धारक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत. भरतीसंदर्भात अधिकची माहिती पुढे दिलेली आहे.
Medical Superintendent Jobs in Mumbai – वैद्यकीय अधीक्षक भरती २०२३ – रिक्त पदे
Medical Superintendent Jobs in Mumbai – वैद्यकीय अधीक्षक भरती २०२३ – शैक्षणिक पात्रता
Medical Superintendent Jobs in Mumbai – वैद्यकीय अधीक्षक भरती २०२३ – महत्वाच्या तारखा
Medical Superintendent Jobs in Mumbai – वैद्यकीय अधीक्षक भरती २०२३ – वयाची मर्यादा
Medical Superintendent Jobs in Mumbai – वैद्यकीय अधीक्षक भरती २०२३ – अर्ज शुल्क
Medical Superintendent Jobs in Mumbai – वैद्यकीय अधीक्षक भरती २०२३ – वेतनश्रेणी
१) स्तर एम – ३५ रुपये ७२,६००/- ते रुपये २,१६,६००/- अधिक नियमानुसार अनुज्ञेय भत्ते .
Medical Superintendent Jobs in Mumbai – वैद्यकीय अधीक्षक भरती २०२३ – अर्ज करण्याची पद्धत
- अधिकृत संकेतस्थळ येथे क्लिक करा ला भेट द्या.
- उमेदवाराची नोंदणी करून घ्यावी.
- नोंदणीकृत उमेदवाराने लॉगिन करावे.
- उमेदवाराने ऑनलाईन अर्ज भरून घ्यावा .
- उमेदवाराने आवश्यक असलेले सर्व कागदपत्रे ऑनलाईन अपलोड करा.
- उमेदवाराने आपल्या गटाप्रमाणे अधिकृत शुल्क भरा .
- उमेदवाराने सबमिट बटण दाबा .
- उमेदवाराने अर्जाचे प्रिंट घ्या.
Medical Superintendent Jobs in Mumbai – वैद्यकीय अधीक्षक भरती २०२३ – उमेदवार निवड प्रक्रिया
- गुणवत्ता यादीनुसार / Merit List
- कागदपत्रे तपासणी / Document verification
Medical Superintendent Jobs in Mumbai – वैद्यकीय अधीक्षक भरती २०२३ – महत्वाच्या लिंक
अधिकृत संकेतस्थळ | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज या संकेतस्थळावर करावा |
येथे क्लिक करा |
अधिकृत जाहिरात | जाहिरात वाचा |
सोबत हेही वाचा
FAQ’s
Medical Superintendent Jobs in Mumbai – वैद्यकीय अधीक्षक भरती २०२३ – शैक्षणिक पात्रता काय आहे ?
- सविस्तर माहितीसाठी मूळ जाहिरात व्यवस्थित पहावी .
Medical Superintendent Jobs in Mumbai – वैद्यकीय अधीक्षक भरती २०२३ कधी पासून चालू होणार आहे ?
- 05/09/2023 पासून.
Medical Superintendent Jobs in Mumbai – वैद्यकीय अधीक्षक भरती २०२३ – कोणते पदे उपलब्ध आहेत ?
- Medical Superintendent – वैद्यकीय अधीक्षक – ३