मुंबई – NABARD Recruitment- राष्ट्रीय शेती व ग्रामीण विकास बँक अर्थात आपल्या सर्वांच्या परिचयाची नाबार्ड बँकेच्या अंतर्गत गट – अ या संवर्गातील असिस्टंट मॅनेजरच्या रिक्त असलेल्या पदांची ऑनलाईन भरती जाहीर करण्यात आलेली आहे. नाबार्ड मध्ये असिस्टंट मॅनेजरची १५० रिक्त पदे भरण्यासाठी जाहिराती प्रसिद्ध करण्यात येत आहे. सदर प्रस्तुत जाहिरातीमधील पदे (NABARD Recruitment ) नाबार्डच्या अधिनस्त असलेल्या विविध विभागांमधील आहेत. त्यामुळे सदर निवेदनाद्वारे कळविण्यात येते की, जाहिरात नुसार विविध संवर्गाच्या रिक्त पदांकरिता इच्छूक व पात्र व्यक्तींकडून ऑनलाइन अर्ज मागवत आहे. अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीनेच करायचा आहे. तपशीलवार जाहिरातीसाठी आणि ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी इच्छुक उमेदवार नाबार्डच्या https://www.nabard.org/ या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकतात. आपले अर्ज नोंदणीची सुरुवात दिनांक ०२/०९/२०२३ पासून ते दिनांक २३/०९/२०२३ रोजी पर्यंत अर्ज करण्यासाठी भर्ती पोर्टल https://ibpsonline.ibps.in/nabardaug23/ पासून उपलब्ध होईल. सदर भरतीसाठी इच्छूक व पात्रता धारक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत. भरतीसंदर्भात अधिकची माहिती पुढे दिलेली आहे.
राष्ट्रीय शेती व ग्रामीण विकास बँक : Nabard Recruitment
कृषी व ग्रामीण गैर कृषी विभागाला वित्तपुरवठा करून ग्रामीण भारताचा विकास घडवून आणण्याच्या दृष्टीने संसदेच्या विशेष कायद्याने नाबार्डची स्थापना रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया व भारत सरकारच्या मालकीने करण्यात आली, कृषी पतपुरवठयासाठी रिझर्व्ह बँकेचे कृषी पत विभाग व ग्रामिण नियोजन आणि पतकक्ष कार्यरत होते. Nabard Recruitment – तसेच रिझर्व्ह बँकेने १९६३ मध्ये कृषी पुनर्वित्तची स्थापना केली होती, १९७५ मध्ये रिझर्व्ह बँकेने कृषी पुनर्वित्त मंडळाचे रूपांतर कृषी पुनर्वित्त व विकास महामंडळ असे केले केले . १९७९ मध्ये अखिल भारतीय ग्रामीण पतपुरवठा पुनर्विलोकन समिती श्री.बी. शिवरामन यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आली होती , या शिवरामन समितीच्या शिफारशीनुसार नाबार्ड कायदा १९८१ संसदेत पास करण्यात आला ,वरील कृषी पतविभाग ,ग्रामीण नियोजन आणि पतकक्ष व कृषी पुनर्वित्त व विकास महामंडळ यांच्या एकत्रीकरणातुन १२ जुलै १९८२ मध्ये भारतात नाबार्ड (इंग्लिश NABARD National Bank for Agriculture and Rural Development) या शिखर बँकेची स्थापना करण्यात आली .पूर्वी शेतकी व ग्रामीण पतपुरवठ्यासंबंधीची जी कामे भारतीय रिझर्व बँक करीत असे ती सर्व कामे नाबार्डकडे सोपविण्यात आली. ग्रामीण क्षेत्राचा सर्वांगीण विकास घडवून आणण्यासाठी आवश्यक असलेला वित्तपुरवठा करणारी नाबार्ड ही एकमेव शिखर संस्था आहे.
NABARD Recruitment – नाबार्ड बँक भरती २०२३ – रिक्त पदे
NABARD Recruitment – नाबार्ड बँक भरती २०२३ – शैक्षणिक पात्रता
NABARD Recruitment – नाबार्ड बँक भरती २०२३ – वयाची मर्यादा
NABARD Recruitment – नाबार्ड बँक भरती २०२३ – वेतनश्रेणी
NABARD Recruitment – नाबार्ड बँक भरती २०२३ – परीक्षा अर्ज शुल्क
NABARD Recruitment – नाबार्ड बँक भरती २०२३ – परीक्षा केंद्रे
NABARD Recruitment – नाबार्ड बँक भरती २०२३ – महत्वाच्या तारखा
NABARD Recruitment – नाबार्ड बँक भरती २०२३ – अर्ज कसा करावा ?
- अधिकृत संकेतस्थळ येथे क्लिक करा ला भेट द्या.
- उमेदवाराची नोंदणी करून घ्यावी.
- नोंदणीकृत उमेदवाराने लॉगिन करावे.
- उमेदवाराने ऑनलाईन अर्ज भरून घ्यावा .
- उमेदवाराने आवश्यक असलेले सर्व कागदपत्रे ऑनलाईन अपलोड करा.
- उमेदवाराने आपल्या गटाप्रमाणे अधिकृत शुल्क भरा .
- उमेदवाराने सबमिट बटण दाबा .
- उमेदवाराने अर्जाचे प्रिंट घ्या.
NABARD Recruitment – नाबार्ड बँक भरती २०२३ – उमेदवार निवड प्रक्रिया
- गुणवत्ता यादीनुसार / Merit List
- कागदपत्रे तपासणी / Document verification
Nabard Recruitment – नाबार्ड बँक भरती २०२३ – उमेदवार निवड प्रक्रिया अर्ज करण्यासाठी महत्वाच्या लिंक
अधिकृत संकेतस्थळ | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज या संकेतस्थळावर करावा |
येथे क्लिक करा |
अधिकृत जाहिरात | जाहिरात वाचा |
सोबत हेही वाचा
FAQ’s
NABARD Recruitment 2023 – नाबार्ड बँक भरती २०२३ कधी पासून चालू होणार आहे ?
- 02/09/2023 पासून.
NABARD Recruitment 2023 – नाबार्ड बँक भरती २०२३ मध्ये किती पदे उपलब्ध आहेत ?