नवी दिल्ली – कर्मचारी निवड आयोगा मार्फत SSC JE Recruitment 2023 अंतर्गत कनिष्ठ अभियंता (Junior Engineers ) या पदासाठी १३२४ जागांसाठी मेगा भरती जाहीर करण्यात आलेली आहे. कर्मचारी निवड आयोग या केंद्र सरकारच्या स्वायत्त संस्थेमार्फत कनिष्ठ अभियंता (Junior Engineers ) पदाच्या भरतीसाठी इच्छूक आणि पात्रता धारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत. खाली दिलेल्या तपशीलानुसार पात्रता निकष पूर्ण करणारे इच्छुक उमेदवार SSC च्या अधिकृत संकेतस्थळ https://ssc.nic.in/ ला भेट देऊन २६ जुलै, २०२३ ते १६ ऑगस्ट, २०२३ पर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतात. इतर कोणत्याही प्रकारे केलेला अर्ज स्वीकारला जाणार नाही. सदर भरतीसाठी इच्छूक व पात्रता धारक उमेदवारांनी १६ ऑगस्ट, २०२३ पर्यंत आपले अर्ज सादर करावेत. भरतीसंदर्भात अधिकची माहिती पुढे दिलेली आहे.
SSC JE Recruitment 2023 – Online Overview | कर्मचारी निवड आयोग कनिष्ठ अभियंता २०२३
Organization (संस्था ) |
Staff Selection Commission कर्मचारी निवड आयोग |
जाहिरात क्रमांक (Advertisement No.) |
NOTICE_JE_2023_26072023 |
Post Name (पदाचे नाव ) |
Vacant Posts / रिक्त पदे |
१) JE(C) – कनिष्ठ अभियंता (Civil) |
१०९५ |
२) JE(M)- कनिष्ठ अभियंता (Mechanical) |
३१ |
३) JE(E) – कनिष्ठ अभियंता (Electrical) |
१२५ |
४) JE(E&M)- कनिष्ठ अभियंता (Electrical & Mechanical) |
७३ |
एकूण रिक्त पदे |
१३२४ |
वयोमर्यादा |
०१ जुलै, २०२३ रोजी ३० ते ३२ (पदानुसार) वर्षापर्यंत |
शैक्षणिक पात्रता |
संबंधित क्षेत्रामध्ये पदवी किंवा डिप्लोमा |
कामाचे ठिकाण |
भारत |
अर्ज करण्याची पद्धत |
|
निवड प्रक्रिया |
गुणवत्ता यादीप्रमाणे |
शेवटची तारीख |
१६ ऑगस्ट, २०२३ |
अधिकृत संकेतस्थळ |
|
SSC JE Recruitment 2023 Eligibility Critieria | कर्मचारी निवड आयोग कनिष्ठ अभियंता २०२३ शैक्षणिक पात्रता निकष
SSC JE Recruitment 2023 पदासाठी शैक्षणिक पात्रता निकष पुढीलप्रमाणे आहेत.
पदाचे नाव (Post Name) |
शैक्षणिक पात्रता (Educational Qualification ) |
१) JE(C) – कनिष्ठ अभियंता (Civil) |
संबंधित क्षेत्रामध्ये पदवी किंवा डिप्लोमा |
२) JE(M) – कनिष्ठ अभियंता(Mechanical) |
संबंधित क्षेत्रामध्ये पदवी किंवा डिप्लोमा |
३) JE(E) – कनिष्ठ अभियंता (Electrical) |
संबंधित क्षेत्रामध्ये पदवी किंवा डिप्लोमा |
४) JE(E&M) – कनिष्ठ अभियंता (Electrical & Mechanical) |
संबंधित क्षेत्रामध्ये पदवी किंवा डिप्लोमा |
एकूण रिक्त पदे |
१३२४ |
SSC JE Recruitment 2023 Age Limit | कर्मचारी निवड आयोग कनिष्ठ अभियंता २०२३ वयाची अट
पदाचे नाव (Post Name) |
वयाची अट (Age Limit) |
१) JE(C) – कनिष्ठ अभियंता (Civil) – १०९५ |
०१ जुलै,२०२३ रोजी ३० ते ३२ (पदानुसार) वर्षापर्यंत |
२) JE(M) – कनिष्ठ अभियंता (Mechanical) – ३१ |
०१ जुलै,२०२३ रोजी ३० ते ३२ (पदानुसार) वर्षापर्यंत |
३) JE(E) – कनिष्ठ अभियंता (Electrical) – १२५ |
०१ जुलै,२०२३ रोजी ३० ते ३२ (पदानुसार) वर्षापर्यंत |
४) JE(E&M) – कनिष्ठ अभियंता (Electrical & Mechanical) – ७३ |
०१ जुलै, २०२३ रोजी ३०ते३२ (पदानुसार) वर्षापर्यंत |
एकूण रिक्त पदे |
१३२४ |
SSC JE Recruitment 2023 Vacancy | कर्मचारी निवड आयोग कनिष्ठ अभियंता २०२३ रिक्त जागा
पदाचे नाव (Post Name) |
रिक्त जागा (No. of Posts) |
१) JE(C) – कनिष्ठ अभियंता (Civil) |
१०९५ |
२)JE(M)- कनिष्ठ अभियंता (Mechanical |
३१ |
३)JE(E) – कनिष्ठ अभियंता (Electrical) |
१२५ |
४) JE(E&M) – कनिष्ठ अभियंता (Electrical & Mechanical) |
७३ |
एकूण रिक्त पदे |
१३२४ |
SSC JE Recruitment 2023 Application Fee | कर्मचारी निवड आयोग कनिष्ठ अभियंता २०२३ अर्ज शुल्क
आरक्षणानुसार / Category |
अर्ज शुल्क / Fees |
खुला गट (UR) /आर्थिक मागास (EWS) इतर मागासवर्गीय (OBC) |
₹ १००/- फक्त |
अ. जा. / अ.ज./EXsm/PWED/Women (SC/ST/PWED/Exsm /Women ) |
अर्ज शुल्क नाही. |
Important Dates of SSC JE Recruitment 2023 | कर्मचारी निवड आयोग कनिष्ठ अभियंता २०२३ साठी महत्वाच्या तारखा
Event / कार्यवाही |
Date / तारीख |
अर्जाची सुरवात ( Application Start) |
२६ जुलै, २०२३ |
अर्ज करण्याची शेवटची तारीख ( Last Date of Apply) |
१६ ऑगस्ट, २०२३ |
How to Apply for SSC JE Recruitment 2023 Apply Online | कर्मचारी निवड आयोग कनिष्ठ अभियंता २०२३ अर्ज कसा करावा ?
- अधिकृत संकेतस्थळ https://ssc.nic.in/ ला भेट द्या.
- उमेदवाराची नोंदणी करून घ्यावी.
- नोंदणीकृत उमेदवाराने लॉगिन करावे.
- उमेदवाराने ऑनलाईन अर्ज भरून घ्यावा .
- उमेदवाराने आवश्यक असलेले सर्व कागदपत्रे ऑनलाईन अपलोड करा.
- उमेदवाराने सबमिट बटण दाबा .
- उमेदवाराने अर्जाचे प्रिंट घ्या.
SSC JE Recruitment 2023 Selection Process | कर्मचारी निवड आयोग कनिष्ठ अभियंता २०२३ उमेदवार निवड प्रक्रिया
- गुणवत्ता यादीनुसार / Merit List
- कागदपत्रे तपासणी / Document verification
SSC JE Recruitment 2023 Important Link | कर्मचारी निवड आयोग कनिष्ठ अभियंता २०२३ उमेदवार निवड प्रक्रिया अर्ज करण्यासाठी महत्वाच्या लिंक
अधिकृत संकेतस्थळ / Official Website |
|
ऑनलाईन अर्ज / Apply Online |
|
अधिकृत जाहिरात / Official Notification |
|
सोबत हेही वाचा
FAQ’s
1) SSC JE Recruitment 2023 | कर्मचारी निवड आयोग कनिष्ठ अभियंता २०२३ कधी पासून चालू होणार आहे ?
- २६ जुलै, २०२३ पासून. ते १६ ऑगस्ट, २०२३ पर्यंत.
२) SSC JE Recruitment 2023 | कर्मचारी निवड आयोग कनिष्ठ अभियंता २०२३ मध्ये कोणकोणते पदे उपलब्ध आहेत ?
पदाचे नाव (Post Name) |
रिक्त जागा (No. of Posts) |
१) JE(C) – कनिष्ठ अभियंता (Civil) |
१०९५ |
२) JE(M) – कनिष्ठ अभियंता (Mechanical) |
३१ |
३) JE(E) – कनिष्ठ अभियंता (Electrical) |
१२५ |
४) JE(E&M) – कनिष्ठ अभियंता (Electrical & Mechanical) |
७३ |
एकूण रिक्त पदे |
१३२४ |