SBI Recruitment 2023 – भारतीय स्टेट बँकेत विविध पदांसाठी मेगा भरती ! ६१६० जागांची भरती ! लगेच करा अर्ज !

SBI Recruitment 2023

दिल्ली – भारतातील राष्ट्रीयकृत बँकांमधील एक सर्वात मोठी बँक म्हणून ख्याती असलेल्या भारतीय स्टेट बँकेमध्ये SBI Recruitment 2023 अंतर्गत विविध रिक्त असलेल्या पदांची संपूर्ण बँकेत भरती जाहीर करण्यात आलेली आहे. भारतीय स्टेट बँकेतील ६१६० रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात येत आहे. सदर प्रस्तुत जाहिरातीमधील विविध पदे भारतीय स्टेट बँकेच्या अधिनस्त असलेल्या विविध विभागांमधील आहेत. … Read more

Lpg Cylinder Rate – घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतीत २०० रुपयांची घट ! केंद्र सरकारचा गृहिणींना मोठा दिलासा !

Lpg Cylinder Rate

 नवी दिल्ली – केंद्रातील नरेंद्र मोदी शासनाने रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर संपूर्ण भारतातील गृहिणींसाठी मोठी भेट दिलेली आहे. केंद्र सरकारमधील मंत्री श्री. अनुराग ठाकूर यांनी बुधवारपासून घरगुती गॅस सिलेंडरच्या किमती २०० रुपयांनी कमी करण्यात आल्याची मोठी घोषणा केलीली आहे. Lpg Cylinder Rate – ओणम आणि रक्षाबंधनाच्या निमित्ताने केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने देशभरामधील महिला वर्गाला मोठी भेट दिली … Read more

HPCL Recruitment 2023 – हिंदुस्तान पेट्रोलियम कंपनीमध्ये कायमस्वरूपी नोकरीची सुवर्णसंधी ! लवकरात लवकर करा अर्ज !

HPCL Recruitment 2023

मुंबई – हिंदूस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये कायमस्वरूपी चांगल्या पगाराची नोकरी मिळण्याची सुवर्णसंधी चालून आलेली आहे. हिंदुस्थान पेट्रोलियम कंपनीकडे भारतामधील सर्व मेट्रो शहरांमध्ये मोठमोठी १९ विभागीय कार्यालये अस्तित्वात आहेत. HPCL Recruitment 2023 – त्यांचे ४४ ठिकाणी टर्मिनल्स / इंस्टॉलेशन / टॅप ऑफ पॉईंट्स आहेत. विविध ठिकाणी ५४ एव्हिएशन सुविधा केंद्र आहेत. वेगवेगळ्या ५५ ठिकाणी LPG … Read more

Panvel Mahanagarpalika Recruitment 2023 – पनवेल महानगरपालिका भरती – अर्ज करण्यासाठी उरले शेवटचे 2 दिवस ! लगेच करा अर्ज..!

Panvel Mahanagarpalika Recruitment 2023

पनवेल – सर्वांचे हार्दिक स्वागत. Panvel Mahanagarpalika Recruitment 2023 – पनवेल महानगरपालिका सरळसेवा भरती २०२३ जाहीर करण्यात आलेली आहे. पनवेल महानगरपालिकेच्या आस्थापिेवरील गट – ‘अ’ ते गट – ‘ड’ मधील रिक्त  असणारी पदे सरळसेवा भरतीने भरण्यासाठी जाहिरात या कार्यालयाचे जा.क्र. पमपा/आस्था /२९२३/ प्र.क्र.१३/६६२/२३, दिनांक १२/०७/२०२३ अन्वये प्रसिद्ध करण्यात येत आहे. प्रस्तुत जाहिरातीमधील पदे ही प्रशासकीय, … Read more

Arogya Vibhag Akola Bharti 2023 – अकोला आरोग्य विभागाची भरती जाहीर ! गट ‘क’ आणि ‘ड’ संवर्गातील विविध पदांसाठी भरती ! ८६१ जागांची मेगा भरती ! लगेच अर्ज करा !!

Arogya Vibhag Akola Bharti 2023

मुंबई – महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागात मागील कित्येक वर्षांपासून रखडलेल्या १०९४९ जागांची गट ‘क’ आणि गट ‘ड’ संवर्गातील विविध पदांसाठीची Arogya Vibhag Akola Bharti 2023 अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी इच्छूक व पात्र उमेदवारांकडून विहित नमुन्यामध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. महाराष्ट्र राज्यामध्ये अपुऱ्या आरोग्यसेवेअभावी अनेक ठिकाणी रुग्णांचा मृत्यू झाल्याचे दिसून आले होते. आताच … Read more

Arogya Vibhag Nagpur Bharti 2023 – नागपूर आरोग्य विभाग भरती जाहीर ! गट ‘क’ आणि ‘ड’ संवर्गातील विविध पदांसाठी भरती ! १ हजार ३६६ जागांची मेगा भरती ! लगेच अर्ज करा !!

Arogya Vibhag Nagpur Bharti 2023

मुंबई – महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागात मागील कित्येक वर्षांपासून रखडलेल्या १०९४९ जागांची गट ‘क’ आणि गट ‘ड’ संवर्गातील विविध पदांसाठीची Arogya Vibhag Nagpur Bharti 2023 अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी इच्छूक व पात्र उमेदवारांकडून विहित नमुन्यामध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. महाराष्ट्र राज्यामध्ये अपुऱ्या आरोग्यसेवेअभावी अनेक ठिकाणी रुग्णांचा मृत्यू झाल्याचे दिसून आले होते. आताच … Read more

Medical Superintendent Jobs in Mumbai – बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य विभागात “वैद्यकीय अधीक्षक” भरती ! लगेच करा अर्ज !

Medical Superintendent Jobs in Mumbai

मुंबई – बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील सार्वजनिक आरोग्य खात्यांतर्गत वैद्यकीय अधिक्षक, गट – अ संवर्गातील रिक्त असलेल्या पदांची भरती महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे जाहीर करण्यात आलेली आहे. Medical Superintendent Jobs in Mumbai – वैद्यकीय अधिक्षक, गट – अ संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात येत आहे. सदर प्रस्तुत जाहिरातीमधील पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अधिनस्त असलेल्या बृहन्मुंबई … Read more

Maratha Reservation Andolan – अखेर मराठा आरक्षणाचा नवीन GR आला ! नेमकं काय लिहलंय GR मध्ये ? नक्की वाचा !

Maratha Reservation Andolan

मुंबई – मराठवाड्यातील मराठा समाजास मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जात प्रमाणपत्र देण्याच्या प्रक्रियेमध्ये आवश्यक त्या अनिवार्य निजामकालीन पुरावे, वंशावळी, शैक्षणिक पुरावे, महसूली पुरावे, निजामकाळात झालेले करार, निजामकालीन संस्थानिकांनी दिलेल्या सनदी, राष्ट्रीय दस्तावेज ( Maratha Reservation Andolan ) इत्यादी पुराव्यांची वैधानिक व प्रशासकीय तपासणी करण्याबाबत तसेच, तपासणीअंती पात्र व्यक्तींना मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जातीचे जात प्रमाणपत्र देण्याची कार्यपध्दती विहित करण्यासाठी … Read more

Raj Thackeray : ज्या लोकांच्या सांगण्यावरुन तुमच्यावर काठ्या उगारल्या,गोळ्या चालवल्या गेल्या त्या सर्वांना मराठवाडा बंदी करा – राज ठाकरे

Raj Thackeray

राज ठाकरे – मराठा आरक्षणाच्या मागणी’साठी जालन्यातील अंतरवाली सराटी येथे उपोषणाला बसलेल्या श्री. मनोज जरांगे-पाटील व सहकारी आंदोलकांशी एकूणच मराठा आरक्षण आणि काल-परवाकडे झालेल्या लाठीहल्ल्याच्या अमानुष घटनेबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी सविस्तर चर्चा केली. (Raj Thackeray)   1) Raj Thackeray – ज्या लोकांच्या सांगण्यावरुन तुमच्यावर काठ्या उगारल्या,गोळ्या चालवल्या गेल्या त्या सर्वांना मराठवाडा बंदी … Read more

Maratha Reservation – जालना – अंबड येथील मराठा आरक्षण आंदोलकांवर पोलिसांकडून करण्यात आलेल्या लाठीमार आणि गोळीबाराचा मनसे प्रमुख राज ठाकरेंकडून तीव्र शब्दात निषेध !!

Maratha Reservation

मुंबई – Maratha Reservation : काल जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यामध्ये मराठा समाजाला आरक्षण मिळावे, म्हणून सुरु असलेल्या उपोषण स्थळावर पोलिसांकडून तेथील आंदोलकांवर लाठीमार करण्यात आला, हि घटना अतिशय दुर्दैवी असून, याचा मी निषेध नोंदवतो – अशा तीव्र शब्दांमध्ये मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्याकडून मराठा आरक्षण आंदोलकांवरील कारवाईचा नोंदवला गेला. जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यात काल मराठा … Read more