MPSC Recruitment 2023 – महाराष्ट्र लोकसेवा आयोगात ३७८ जागांसाठी नवीन नोकरीची सुवर्णसंधी ! लगेच करा अर्ज !!
मुंबई – महाराष्ट्र लोकसेवा आयोगामध्ये MPSC Recruitment 2023 अंतर्गत १) प्राध्यापक, २) सहयोगी प्राध्यापक, ३) सहाय्यक प्राध्यापक/ग्रंथपाल/ शारीरिक शिक्षण संचालक व ४) अधिव्याख्याता या पदांच्या एकूण ३७८ जागांसाठी ऑनलाईन भरतीकरीता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागातील उच्च शिक्षण संचालनालयान्तर्गत शासकीय महाविद्यालयातील १) प्राध्यापक, २) सहयोगी प्राध्यापक, ३) … Read more