Nashik Mahanagar Palika Bharti 2023 – नाशिक महानगरपालिका आरोग्य विभागात विविध पदांसाठी नोकरीची सुवर्णसंधी ! लगेच करा अर्ज !!

नाशिक – नाशिक महानगरपालिका आरोग्य विभागामध्ये Nashik Mahanagar Palika Bharti 2023 अंतर्गत विविध पदाच्या एकूण २१९ जागांसाठी थेट मुलाखतीद्वारे भरतीकरीता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. विविध पदाच्या २१९ रिक्त जागा नाशिक महानगरपालिका आरोग्य विभागातर्फे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात येत आहे. त्यामुळे सदर निवेदनाद्वारे कळविण्यात येते की, जाहिरात नुसार रिक्त पदांकरिता इच्छूक व पात्र व्यक्तींकडून थेट मुलाखतीद्वारे अर्ज मागवत आहे. अर्ज फक्त थेट मुलाखतीद्वारे पद्धतीनेच करायचा आहे. तपशीलवार जाहिरातीसाठी आणि ऑफलाइन अर्ज भरण्यासाठी इच्छुक उमेदवार नाशिक महानगरपालिका आरोग्य विभागाच्या https://nmc.gov.in/ या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकतात. इच्छुक उमेदवारांनी विहित नमुन्यातील अर्ज व आवश्यक कागदपत्रांच्या छायांकित सत्य प्रतीसह उदा. वयाचा पुरावा, पदवी/पदविका प्रमाणपत्र (सर्व वर्षांचे प्रमाणपत्र) गुणपत्रिका, शासकीय / निमशासकीय / खाजगी संस्थामध्ये केलेल्या कामाचे अनुभव प्रमाणपत्र कागदपत्रे कार्यालय प्रमुखांच्या स्वाक्षरी तथा नाव व मोबाईल क्र. सह जोडण्यात यावे. अनुभव संबंधित कामाचा असावा, जात / वैधता प्रमाणपत्र इ. छायांकित प्रतींसह दिनांक २०/१०/२०२३ ते ३१/१०/ २०२३ पर्यंत “राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय, सार्वजनिक आरोग्य विभाग, राजीव गांधी भवन, नाशिक महानगरपालिका, नाशिक” येथे कार्यालयीन वेळेत (शासकीय सुट्टी वगळता) सकाळी १०.०० ते ५.०० वाजेपर्यंत थेट मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. तसेच रिक्त पदांकरिता दरमहा २ रा व ४ था मंगळवारी वेळ ११ ते दुपारी २ या दरम्यान थेट मुलाखत सर्व पदांची भरती प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत राबविण्यात येईल. सदर भरतीसाठी इच्छूक व पात्रता धारक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत. भरतीसंदर्भात अधिकची माहिती पुढे दिलेली आहे.

Table of Contents

Nashik Mahanagar Palika Bharti 2023

Nashik Mahanagar Palika Bharti 2023 – रिक्त पदे

अ.क्र. पदनाम पदसंख्या
1 MICROBIOLOGIST 1
2 PHYSICIAN (PART TIME) 14
3 OBSTETRICS & GYNAECOLOGIST (PART TIME) 14
4 PAEDIATRICIAN (PART TIME) 14
 5 OPHTHALMOLOGIST (PART TIME) 14
 6 DERMATOLOGIST (PART TIME) 14
 7 PSYCHIATRIST (PART TIME) 14
 8 ENT SPECIALIST (PART TIME) 14
 9 SNCU MEDICAL OFFICER (FULL TIME) 1
 10 PART TIME MEDICAL OFFICER 14
 11 FULL TIME MEDICAL OFFICER 105
 12
 13
एकूण 219

 

Nashik Mahanagar Palika Bharti 2023 – अर्ज शुल्क

खुल्या प्रवर्गातील पदाकरिता रु. १५०/- व राखीव प्रवर्गातील पदाकरिता रु. १००/- चा डिमांडड्रफ्ट जोडणे आवश्यक आहे व डिमांड द्राफ्ट च्या मागे स्वतःचे नाव स्वहस्ताक्षरात लिहावे. सदरचा डिमांड द्राफ्ट ” nashik municipal corporation integrated health and family welfare society ” या नावे असावा. कोणत्याही कारणास्तव डिमांड द्राफ्ट बँकेत न वठल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.

Nashik Mahanagar Palika Bharti 2023 – शैक्षणिक पात्रता

अ.क्र. पदनाम शैक्षणिक पात्रता
1 MICROBIOLOGIST MBBS WITH MD MICROBIOLOGY
FROM INSTITUTERECOGNIZED
BY MEDICAL COUNCIL OF INDIA
2 PHYSICIAN (PART TIME) MD MEDICINE/DNB FROM
INSTITUTE RECOGNIZED
BYMEDICAL COUNCIL OF INDIA
3 OBSTETRICS & GYNAECOLOGIST (PART TIME) MD/MS GYN/DGO/DNB FROM
INSTITUTE RECOGNIZED BY
4 PAEDIATRICIAN (PART TIME) MD PAED/DCH/DNB FROM
INSTITUTE RECOGNIZED
BYMEDICAL COUNCIL OF INDIA
 5 OPHTHALMOLOGIST (PART TIME) MS OPTHALMOLOGIST/DOMS
FROM INSTITUTE RECOGNIZED
BY MEDICAL COUNCIL OF INDIA
 6 DERMATOLOGIST (PART TIME) MD (SKIN/VD) , DVD, DNB
FROM INSTITUTE RECOGNIZED
BY MEDICAL COUNCIL OF INDIA
 7 PSYCHIATRIST (PART TIME) MD PSYCHIATRY/DPM/DNB
FROM INSTITUTE RECOGNIZED
BYMEDICAL COUNCIL OF INDIA
 8 ENT SPECIALIST (PART TIME) MS ENT/DORL/DNB FROM
INSTITUTE RECOGNIZED
BYMEDICAL COUNCIL OF INDIA
 9 SNCU MEDICAL OFFICER (FULL TIME) MBBS WITH DCH FROM
INSTITUTE RECOGNIZED BY
MEDICAL COUNCIL OF INDIA
 10 PART TIME MEDICAL OFFICER MBBS FROM INSTITUTE
RECOGNIZED BYMEDICAL
COUNCIL OF INDIA
 11 FULL TIME MEDICAL OFFICER MBBS FROM INSTITUTE
RECOGNIZED BYMEDICAL
COUNCIL OF INDIA
 12
 13
एकूण 219

 

Nashik Mahanagar Palika Bharti 2023 – वेतनश्रेणी
अ.क्र. पदनाम वेतनश्रेणी
1 MICROBIOLOGIST Rs.75000/-
2 PHYSICIAN (PART TIME) Rs. 2000 PER VISIT AS
FIXED AMOUNT & RS.
100 PER CASE BASIS.
RS. 5000 PER VISIT AS
UPPER LIMIT .
3 OBSTETRICS & GYNAECOLOGIST (PART TIME) Rs. 2000 PER VISIT AS
FIXED AMOUNT & RS.
100 PER CASE BASIS.
RS. 5000 PER VISIT AS
UPPER LIMIT .
4 PAEDIATRICIAN (PART TIME) Rs. 2000 PER VISIT AS
FIXED AMOUNT & RS.
100 PER CASE BASIS.
RS. 5000 PER VISIT AS
UPPER LIMIT .
 5 OPHTHALMOLOGIST (PART TIME) Rs. 2000 PER VISIT AS
FIXED AMOUNT & RS.
100 PER CASE BASIS.
RS. 5000 PER VISIT AS
UPPER LIMIT .
 6 DERMATOLOGIST (PART TIME) Rs. 2000 PER VISIT AS
FIXED AMOUNT & RS.
100 PER CASE BASIS.
RS. 5000 PER VISIT AS
UPPER LIMIT .
 7 PSYCHIATRIST (PART TIME) Rs. 2000 PER VISIT AS
FIXED AMOUNT & RS.
100 PER CASE BASIS.
RS. 5000 PER VISIT AS
UPPER LIMIT .
 8 ENT SPECIALIST (PART TIME) Rs. 2000 PER VISIT AS
FIXED AMOUNT & RS.
100 PER CASE BASIS.
RS. 5000 PER VISIT AS
UPPER LIMIT .
 9 SNCU MEDICAL OFFICER (FULL TIME) Rs. 60000/-
 10 PART TIME MEDICAL OFFICER Rs. 2000 PER VISIT,15
VISITS PER MONTH,
MAXIMUM PAYABLE
Rs.30000 ONLY.
 11 FULL TIME MEDICAL OFFICER Rs. 60000/-
 12
 13
एकूण 219

 

पदांनुसार शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा वेगवेगळ्या आहेत. कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचावी जाहिरातीमध्ये सविस्तरपणे सर्व गोष्टी देण्यात आलेल्या आहेत.

कृपया अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात नीट वाचावी

Nashik Mahanagar Palika Bharti 2023 – महत्वाच्या लिंक्स

अर्ज येथे करा  येथे क्लिक करा
अधिकृत जाहिरात  येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा

Nashik Mahanagar Palika Bharti 2023 – महत्वाच्या तारखा

ऑफलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी सुरु होण्याचा दिनांक २०/१०/२०२३
ऑनलाईन पध्दतीने अर्ज नोंदणी करण्याचा अंतिम दिनांक ३१/१०/ २०२३
एकूण जागा २१९

Nashik Mahanagar Palika Bharti 2023 – वयाची अट

जाहिरातीच्या दिवशी सदर पदासाठी कमाल खुल्या प्रवर्गासाठी ३८ वर्षे व मागासवर्गीय करीता ४३ वर्षे राहील. वैद्यकीय अधिकारी (MBBS) व विशेषतज्ञ्, अतिविशेषतज्ञ् यांची सेवा प्रवेश आणि सेवा समाप्तीची वयोमर्यादा ७० वर्ष राहील. ६० वर्षावरील अर्जदारांकरिता जिल्हा शल्य चिकित्सक प्रमाणित शारीरिक योग्यताचे प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य आहे. वय वर्ष ६० नंतर प्रत्येक वर्षी जिल्हा शल्य चिकित्सक प्रमाणित शारीरिक योग्यताचे प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य राहील.

हे सुद्धा वाचा
  1. Raj Thackeray – आजची मोठी बातमी : महाराष्ट्रातील ४४ टोल नाके बंद होणार, राज्य सरकारकडून राज ठाकरेंना पुढील १४ आश्वासने !!

  2. Raj Thackeray – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष मा.श्री.राजसाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा.श्री.एकनाथ शिंदे यांची टोल व पोलिसांची घरे, अत्यावश्यक सेवा कर्मचारी घरे, तसेच महाराष्ट्रातील विविध विषयासंदर्भात आज सह्याद्री अतिथीगृह येथे भेट घेतली.

  3. ESIC Recruitment 2023 – महाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा महामंडळात “क” गटातील पदांसाठी मोठी भरती ! लगेच करा अर्ज !!

  4. Lek Ladki Yojana 2023 – महाराष्ट्र राज्यात मुलींच्या सक्षमीकरणासाठी लेक लाडकी योजना – मुलींना करणार लखपती – त्यांना मिळणार १ लाख १ हजार रुपये !!

  5. Mahatransco Recruitment 2023 – महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीमध्ये मेगा भरती ! इच्छूकांनी लगेच करा अर्ज !!

  6. MPSC Group C Recruitment 2023 – महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे गट – क अंतर्गत ७५१० जागांसाठी मेगा भरती जाहीर ! या तारखेपासून अर्ज सुरु ! लगेच करा अर्ज !!

FAQ
  1. Nashik Mahanagar Palika Bharti 2023 – रिक्त पदे ?
अ.क्र. पदनाम पदसंख्या
1 MICROBIOLOGIST 1
2 PHYSICIAN (PART TIME) 14
3 OBSTETRICS & GYNAECOLOGIST (PART TIME) 14
4 PAEDIATRICIAN (PART TIME) 14
 5 OPHTHALMOLOGIST (PART TIME) 14
 6 DERMATOLOGIST (PART TIME) 14
 7 PSYCHIATRIST (PART TIME) 14
 8 ENT SPECIALIST (PART TIME) 14
 9 SNCU MEDICAL OFFICER (FULL TIME) 1
 10 PART TIME MEDICAL OFFICER 14
 11 FULL TIME MEDICAL OFFICER 105
 12
 13
एकूण 219

 

2- Nashik Mahanagar Palika Bharti 2023 – महत्वाच्या तारखा ?

ऑफलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी सुरु होण्याचा दिनांक २०/१०/२०२३
ऑनलाईन पध्दतीने अर्ज नोंदणी करण्याचा अंतिम दिनांक ३१/१०/ २०२३
एकूण जागा २१९

Leave a Comment