मुंबई – सस्नेह जय महाराष्ट्र ! सर्व नागरिकांना कळविण्यात येते की, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, अंधेरी पूर्व विधानसभा अध्यक्ष श्री. रोहन विजय सावंत यांच्या प्रयत्नातून सालाबादप्रमाणे याही वर्षी खास गौरी – गणपती उत्सवानिमित्त कोकणात आपल्या गावी जाणाऱ्या कोकणी माणसांकरिता अल्प दरात एस. टी. बस सेवा उपलब्ध करून देण्यात येत आहे. Ganesh Chaturthi Special – “प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राध्यान्य या तत्त्वावर तिकीट निम्म्या दरात” उपलब्ध करून दिले जाईल. याची सर्व गणेश भक्त नागरिकांनी नोंद घ्यावी. गौरी गणपती निम्मित सोडण्यात येणाऱ्या या अल्प दरातील बसेस सुटण्याचा दिवस – वार – शनिवार, दिनांक १६ सप्टेंबर, २०२३ हा आहे. ज्या नागरिकांना या सेवेचा लाभ घ्यायचा असेल, त्यांनी खालील तपशिलात दिल्याप्रमाणे आपल्या गरजेनुसार ” खास गौरी – गणपती निमित्त ज्यादा एस. टी. बस सेवा अल्प दरात उपलब्ध “ या योजनेचा लाभ घ्यावा.
Ganesh Chaturthi Special – गौरी गणपती २०२३ निमित्त खास ज्यादा एस. टी. बस – सेवेचा तपशील – जाण्याचे ठिकाण – बसचा मार्ग – गाडी सुटण्याची वेळ
जाण्याचे ठिकाण |
बसचा मार्ग |
गाडी सुटण्याची वेळ |
१) सावंतवाडी |
खारेपाटण, तरळ, नांदगाव, कणकवली, कसाल, ओरोस, पणदूर, कुडाळ, सावंतवाडी |
सायं. ५.०० वा. ते सायं. ७. ०० वा. |
२) राजापूर |
संगमेश्वर, रत्नागिरी, हातखांबा, लांजा, पन्हाळे, ओणी, राजापूर |
सायं. ५.०० वा. ते सायं. ७. ०० वा. |
३) गुहागर |
महाड, पोलादपूर, भरणनाका – खेड – चिपळूण, गुहागर |
सायं. ५.०० वा. ते सायं. ७. ०० वा. |
४) दापोली – दाभोळ |
अंधेरी पूर्व ते दापोली / दाभोळ |
सायं. ५.०० वा. ते सायं. ७. ०० वा. |
Ganesh Chaturthi Special – गौरी गणपती २०२३ निमित्त खास ज्यादा एस. टी. बस सेवा – बुकिंग करिता खालील क्रमांकावर संपर्क करावा.
१) श्री. महेश घोगळे ९८७०२१८२७१ |
२) श्री. सर्वेश आंबोळकर ९९२०८४४४१९ | ३) श्री. आनंद मोरे ८६९१८६५३९१ | ४) श्री. समीर सावंत ८२९१६१३४५९ |
५) श्री. विजय पोमेंडकर ९०२२५५८०३३ |
६) श्री. शेखर पांगारकर ०२९०००००९, |
७) श्री. तुषार राजपूत – ८७७९८५६७१४, | ८) श्री. विशाल थोरात ८१०८९०१९१८ | ९) श्री. दिलीप चव्हाण ९८२०३२४४३४ |
१०) श्री. राहूल सावंत ९७६९९२८८९२ |
११) श्री. सचिन सकटे ८५९१८६०९१९ |
१२) श्री. नागनाथ चौघुले ७९७७०४९७१८ |
Ganesh Chaturthi Special – गौरी गणपती २०२३ निमित्त खास ज्यादा एस. टी. बस सेवा अल्प दारात उपलब्ध – फोन बुकिंग करण्यासाठी वेळ
१ ) फोन बुकिंग करण्यासाठी वेळ सकाळी १० ते सायं. ६ वा. पर्यंत
२) प्रत्यक्ष बुकिंग करण्यासाठी वेळ सायंकाळी ७.०० ते सायंकाळी ९.३० वा. पर्यंत
Ganesh Chaturthi Special – गौरी गणपती २०२३ निमित्त खास ज्यादा एस. टी. बस सेवा अल्प दारात उपलब्ध – बुकिंग करण्यासाठी पत्ता
बुकिंग करण्यासाठी कार्यालयीन पत्ता –
जनसंपर्क कार्यालय – जी – ०१, गाळा क्रमांक – २, प्रमुख विजय बिल्डिंग , विजय नगर, मरोळ, अंधेरी (पूर्व ), मुंबई – ४०००५९.
सोबत हेही वाचा
१) Police Bharti 2023 – महाराष्ट्रामध्ये होणार १८ हजार पोलिसांची मेगा भरती ! महा पोलीस भरती !!