मुंबई – महाराष्ट्र शासन, जलसंपदा विभागातंर्गत जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता,खारभूमी विकास मंडळ, ठाणे. या कार्यालयामार्फत रायगड / रत्नागिरी / सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रकल्पाच्या कामाकरिता नामनिर्देशित कनिष्ठ अभियंता / शाखा अभियंता / सहाय्यक अभियंता श्रेणी – २ (स्थापत्य ) संवर्गातील पदे करार पद्धतीने भरावयाची आहेत. Jalsampada Vibhag Bharti 2023 – तरी पात्र सेवानिवृत्त कनिष्ठ अभियंता / शाखा अभियंता / सहाय्यक अभियंता श्रेणी – २ (स्थापत्य ) यांचेकडून विहित नमुन्यातील अर्ज खालील नमूद केलेल्या ठिकाणी व्यक्तिशः दिनांक २९ ऑगस्ट, २०२३ ते ०५ सप्टेंबर, २०२३ पर्यंत उपलब्ध होतील.
रायगड / रत्नागिरी / सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विभागीय / उप विभागीय कार्यालयात खारभूमी प्रकल्पाकरिता बांधकामाची अंदाजपत्रके तयार करणे, सर्वेक्षण, निविदा, कागदपत्रे तयार करणे व प्रकल्प, क्षेत्रीय स्थळी कामावर देखरेख करणे असे कामाचे स्वरूप असेल. Jalsampada Vibhag Bharti 2023 – खारभूमी योजनांच्या निर्मितीसाठी करारपद्धतीने एकत्रित सेवानिवृत्त कनिष्ठ अभियंता / शाखा अभियंता / सहायक अभियंता श्रेणी – २ (स्थापत्य ) यांच्या सेवा विवक्षित कामासाठी घेण्याबाबतचा तपशील खालीलप्रमाणे आहे. तपशीलवार जाहिरातीसाठी आणि ऑफलाईन अर्ज भरण्यासाठी इच्छुक उमेदवार महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागाच्या https://wrd.maharashtra.gov.in/ या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकतात. सदर भरतीसाठी इच्छूक व पात्रता धारक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत. भरतीसंदर्भात अधिकची माहिती पुढे दिलेली आहे.
Maharashtra Jalsampada Vibhag Bharti 2023 – Vacant Posts | जलसंपदा विभाग भरती साठी आवश्यक – रिक्त पदे
Organization (संस्था ) |
जलसंपदा विभाग भरती २०२३ |
Post Name (पदाचे नाव ) |
Vacant Posts / रिक्त पदे |
कनिष्ठ अभियंता / शाखा अभियंता / सहाय्यक अभियंता श्रेणी – २ (स्थापत्य ) |
०५ |
एकूण रिक्त पदे |
०५ |
Required Age Limit of Maharashtra Jalsampada Vibhag Bharti 2023 | जलसंपदा विभाग भरती साठी आवश्यक – वयोमर्यादा
- कनिष्ठ अभियंता / शाखा अभियंता / सहाय्यक अभियंता श्रेणी – २ (स्थापत्य ) संवर्गातील पदासाठी अर्ज करणाऱ्या इच्छूक आणि पात्र उमेदवारांची कमाल वयोमर्यादा हि ६५ वर्षांपेक्षा अधिक नसावी.
Required Educational Eligibility Criteria of Jalsampada Vibhag Bharti 2023 | जलसंपदा विभाग भरती साठी आवश्यक – शैक्षणिक पात्रता
१) कनिष्ठ अभियंता / शाखा अभियंता / सहाय्यक अभियंता श्रेणी – २ (स्थापत्य ) संवर्गातील पदासाठी अर्ज करणाऱ्या इच्छूक आणि पात्र उमेदवारांना कमीत कमी २ वर्षांचा अनुभव असावा.
Required Address For Dispatch Application Jalsampada Vibhag Bharti 2023 | जलसंपदा विभाग भरती साठी अर्ज पाठविण्यासाठी आवश्यक पत्ता
जलसंपदा विभाग भरती २०२३ मधील पदांकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज सादर करण्यापुर्वी इच्छूक आणि पात्र उमेदवारांनी Jalsampada Vibhag Bharti २०२३ संबंधित जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. सर्व उमेदवारांनी आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्यावी. भरती साठी अपूर्ण अर्ज नाकारले जातील. जलसंपदा विभाग भरती २०२३ साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ०५ सप्टेंबर २०२३ आहे.
Maharashtra Jalsampada Vibhag Bharti 2023 – Other Information | जलसंपदा विभाग भरती साठी आवश्यक – इतर माहिती
कामाचे ठिकाण |
जलसंपदा विभाग |
अर्ज करण्याची पद्धत |
अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे |
निवड प्रक्रिया |
गुणवत्ता यादीप्रमाणे |
शेवटची तारीख |
०५ सप्टेंबर २०२३ |
अधिकृत संकेतस्थळ |
https://wrd.maharashtra.gov.in/ |
Important Dates of Jalsampada Vibhag Bharti 2023 | जलसंपदा विभाग भरती २०२३ साठी आवश्यक – महत्वाच्या तारखा
Event / कार्यवाही |
Date / तारीख |
अर्जाची सुरवात ( Application Start) |
दिनांक २९ ऑगस्ट, २०२३ |
अर्ज करण्याची शेवटची तारीख ( Last Date of Apply) |
०५ सप्टेंबर, २०२३ |
How to Apply for Jalsampada Vibhag Bharti 2023 | जलसंपदा विभाग भरती २०२३ साठी आवश्यक अर्ज कसा करावा ?
१- Jalsampada Vibhag Bharti 2023 – तरी पात्र सेवानिवृत्त कनिष्ठ अभियंता / शाखा अभियंता / सहाय्यक अभियंता श्रेणी – २ (स्थापत्य ) यांचेकडून विहित नमुन्यातील अर्ज खालील नमूद केलेल्या ठिकाणी व्यक्तिशः दिनांक २९ ऑगस्ट, २०२३ ते ०५ सप्टेंबर, २०२३ पर्यंत उपलब्ध होतील.
२- तपशीलवार जाहिरातीसाठी आणि ऑफलाईन अर्ज भरण्यासाठी इच्छुक उमेदवार महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागाच्या https://wrd.maharashtra.gov.in/ या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकतात.
Jalsampada Vibhag Bharti 2023 – Selection Process | जलसंपदा विभाग भरती २०२३ साठी आवश्यक उमेदवार निवड प्रक्रिया
१- गुणवत्ता यादीनुसार / Merit List
२- कागदपत्रे तपासणी / Document verification
Important Link of Jalsampada Vibhag Bharti 2023 | जलसंपदा विभाग भरती २०२३ साठी आवश्यक उमेदवार निवड प्रक्रिया अर्ज करण्यासाठी महत्वाच्या लिंक
अधिकृत संकेतस्थळ / Official Website |
येथे क्लिक करा |
ऑफलाईन अर्ज / Apply Offline |
|
अधिकृत जाहिरात / Official Notification |
|
सोबत हेही वाचा
१) Police Bharti 2023 – महाराष्ट्रामध्ये होणार १८ हजार पोलिसांची मेगा भरती ! महा पोलीस भरती !!
FAQ’s
१) Jalsampada Vibhag Bharti 2023 | जलसंपदा विभाग भरती २०२३ कधी पासून चालू होणार आहे ?
- दिनांक २९ ऑगस्ट, २०२३ ते ०५ सप्टेंबर, २०२३ पर्यंतया दरम्यान चालू राहील.
२) Jalsampada Vibhag Bharti 2023 | जलसंपदा विभाग भरती २०२३ साठी कोणकोणते पदे उपलब्ध आहेत ?