MPCB Recruitment 2023 – महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या विविध विभागात नोकरीची सुवर्णसंधी ! लगेच करा अर्ज !!

मुंबई – महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या आस्थापनेवरील गट अ, ब , आणि क च्या एकूण १२ संवर्गातील सरळसेवेने भरावयाच्या ६५ पदांसाठी इच्छूक व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. MPCB Recruitment 2023 – संभाव्य रिक्त पदांचा तपशील खालीलप्रमाणे आहे. अर्ज सादर करण्याचा कालावधी, अर्ज करण्याची पद्धत, ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याचा सविस्तर तपशील इत्यादी बाबी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या WWW.MPCB.GOV.IN/Recruitment या अधिकृत संकेतस्थळावर प्रसारित करण्यात येतील. तसेच भरावयाच्या पदांचा संवर्गनिहाय तपशील, विहित वयोमर्यादा / वयोमर्यादा शिथिलता, शैक्षणिक अर्हता, सामाजिक व समांतर आरक्षण तसेच आरक्षणाबाबत तरतुदी, पदनिहाय ऑनलाईन परीक्षेचा अभ्यासक्रम, परीक्षा शुल्क, अर्ज भरण्याबाबतच्या मार्गदर्शक सूचना इत्यादीबाबतच्या सविस्तर सूचना महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर स्वतंत्रपणे प्रसारित करण्यात येतील. रिक्त पदांच्या पदसंख्येमध्ये संभाव्य बदल करण्याचे अधिकार महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळास राहतील.

Contents hide

Table of Contents

MPCB Recruitment 2023

 

MPCB Recruitment 2023 – Vacant Posts | महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ भरती २०२३ – रिक्त पदे

Organization (संस्था )

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ भरती २०२३

Post Name  (पदाचे नाव )

Vacant Posts / रिक्त पदे

१)   प्रादेशिक अधिकारी

०२

२) वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी

०१

३) वैज्ञानिक अधिकारी

०२

४) सांख्यिकी अधिकारी

०१

५) कनिष्ठ वैज्ञानिक अधिकारी

०४

६) प्रमुख लेखापाल

०३

७) विधी सहायक

०३

८) कनिष्ठ लघुलेखक

१४

९) कनिष्ठ वैज्ञानिक सहायक

१६

१०) वरिष्ठ लिपिक

१०

११) प्रयोगशाळा सहायक

०३

१२) निष्ठ लिपिक/टंकलेखक

०६

एकूण रिक्त पदे 

६५

 

MPCB Recruitment 2023

Salary for MPCB Recruitment 2023 | महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ भरती २०२३ साठी वेतन

Organization (संस्था )

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ भरती २०२३

Post Name  (पदाचे नाव )

वेतनश्रेणी  (Salary)

१)   प्रादेशिक अधिकारी

 एस-२३, ६,७७००-२०८७००

२) वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी

एस-२३, ६,७७००-२०८७००

३) वैज्ञानिक अधिकारी

एस- १९, ५५१००-१७५१००

४) सांख्यिकी अधिकारी

एस १९, ५५१००-१७५१००

५) कनिष्ठ वैज्ञानिक अधिकारी

एस-१५, ४१८००-१३२३००

६) प्रमुख लेखापाल

एस-१४, ३८६००- १२२८००

७) विधी सहायक

एस-१४, ३८६००- १२२८००

८) कनिष्ठ लघुलेखक

एस-१४, ३८६००- १२२८००

९) कनिष्ठ वैज्ञानिक सहायक

एस-१३, ३५४००-११२४००

१०) वरिष्ठ लिपिक

एस ०८, २५५००-८११००

११) प्रयोगशाळा सहायक

एस-०७, २१७००-६९१००

१२) निष्ठ लिपिक/टंकलेखक

एस-०६, १९९००-६३२००

 

MPCB Recruitment 2023

 

MPCB Recruitment 2023 – Other Information | महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ भरती २०२३ – इतर माहिती

कामाचे ठिकाण

मुंबई

अर्ज करण्याची पद्धत

ऑनलाईन अर्ज

निवड प्रक्रिया

गुणवत्ता यादीप्रमाणे

शेवटची तारीख

२६ ऑक्टोबर, २०२३

अधिकृत संकेतस्थळ

http://www.mpcb.gov.in/Recruitment

 

Important Dates of MPSB Recruitment 2023 | महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ भरती २०२३ साठी – महत्वाच्या तारखा

Event / कार्यवाही

Date / तारीख

ऑनलाईन पध्दतीने अर्ज नोंदणी सुरु होण्याचा दिनांक

०५ ऑक्टोबर, २०२३

ऑनलाईन पध्दतीने अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक

२६ ऑक्टोबर, २०२३

ऑनलाईन पध्दतीने परीक्षा शुल्क भरण्याच अंतिम दिनांक

२६ ऑक्टोबर, २०२३

परीक्षेसाठी ऑनलाईन प्रवेशपत्र उपलब्ध होण्याचा दिनांक

परीक्षेच्या आधी दिवस

 

MPCB Recruitment 2023

 

How to Apply for MPCB Recruitment 2023 Apply Online | महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ भरती २०२३ अर्ज कसा करावा ?

१- अधिकृत संकेतस्थळ http://www.mpcb.gov.in/Recruitment ला भेट द्या.
२- उमेदवाराची आपली नोंदणी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ भरती  http://www.mpcb.gov.in/Recruitment करून घ्यावी.
३- नोंदणीकृत उमेदवाराने लॉगिन करावे.
४- उमेदवाराने ऑनलाईन अर्ज भरून घ्यावा .
५- उमेदवाराने आवश्यक असलेले सर्व कागदपत्रे ऑनलाईन अपलोड करा.
६- उमेदवाराने सबमिट बटण दाबा .
७- उमेदवाराने अर्जाचे प्रिंट घ्या.

 

MPCB Recruitment 2023 Selection Process | महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ भरती २०२३ उमेदवार निवड प्रक्रिया

१- गुणवत्ता यादीनुसार / Merit List
२- कागदपत्रे तपासणी / Document verification

 

MPCB Recruitment 2023 Important Link | महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ भरती २०२३ उमेदवार निवड प्रक्रिया अर्ज करण्यासाठी महत्वाच्या लिंक

अधिकृत संकेतस्थळ / Official Website

येथे क्लिक करा

ऑनलाईन अर्ज / Apply Online

येथे क्लिक करा

अधिकृत जाहिरात / Official Notification

  जाहिरात वाचा

 

MPCB Recruitment 2023

 

सोबत हेही वाचा

 

१) Police Bharti 2023 – महाराष्ट्रामध्ये होणार १८ हजार पोलिसांची मेगा भरती ! महा पोलीस भरती !!

 

२) Gramsevak Bharti 2023 – सर्व जिल्ह्यांसाठी निघाली ग्रामसेवक भरती ! १६७४ जागांची मेगा भरती ! १२ वी पास लगेच करा अर्ज !

 

३) ZP recruitment 2023 – महाराष्ट्रातील सर्व ३४ जिल्हा परिषदांची भरती जाहीर ! विविध पदांसाठी १९४६० जागांची मेगा भरती ! सर्व जिल्हा परिषद भरतीची एकत्र माहिती ! लगेच करा अर्ज !

 

४) ZP Palghar Recruitment 2023 – पालघर जिल्हा परिषद भरती जाहीर ! विविध पदांची ९९१ जागांची भरती ! लगेच करा अर्ज !

 

५) ZP Thane Recruitment 2023 – ठाणे जिल्हा परिषद भरती जाहीर ! विविध पदांची २५५ जागांची भरती ! लगेच करा अर्ज !

 

६) ZP Nashik Recruitment 2023 – नाशिक जिल्हा परिषद भरती जाहीर ! विविध पदांची १०३८ जागांची भरती ! लगेच करा अर्ज !

 

FAQ’s

 

१) MPCB Recruitment 2023 | महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ भरती २०२३ कधी पासून चालू होणार आहे ?

• ०५ ऑक्टोबर, २०२३ पासून ते २६ ऑक्टोबर, २०२३ पर्यंत.

 

२) MPCB Recruitment 2023 | महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ भरती २०२३ मध्ये कोणकोणते पदे उपलब्ध आहेत ?

Organization (संस्था )

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ भरती २०२३

Post Name  (पदाचे नाव )

Vacant Posts / रिक्त पदे

१)   प्रादेशिक अधिकारी

०२

२) वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी

०१

३) वैज्ञानिक अधिकारी

०२

४) सांख्यिकी अधिकारी

०१

५) कनिष्ठ वैज्ञानिक अधिकारी

०४

६) प्रमुख लेखापाल

०३

७) विधी सहायक

०३

८) कनिष्ठ लघुलेखक

१४

९) कनिष्ठ वैज्ञानिक सहायक

१६

१०) वरिष्ठ लिपिक

१०

११) प्रयोगशाळा सहायक

०३

१२) निष्ठ लिपिक/टंकलेखक

०६

एकूण रिक्त पदे 

६५

 

 

Leave a Comment