Staff Nurse Recruitment 2023 – १० वी / १२ वी झालेल्यांना बृहन्मुंबई महानगरपालिकेत नोकरीची उत्तम संधी ! लगेच करा अर्ज !!

मुंबई – बृहन्मुंबई महानगरपालिका आरोग्य विभागामध्ये Staff Nurse Recruitment 2023 अंतर्गत “परिचारिका” या पदाच्या एकूण ०७ जागांसाठी ऑफलाईन भरतीकरीता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. “परिचारिका” पदाच्या ०७ रिक्त जागा मुंबई महानगरपालिका आरोग्य विभागातर्फे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात येत आहे. त्यामुळे सदर निवेदनाद्वारे कळविण्यात येते की, जाहिरात नुसार रिक्त पदांकरिता इच्छूक व पात्र व्यक्तींकडून ऑफलाइन अर्ज मागवत आहे. अर्ज फक्त ऑफलाईन पद्धतीनेच करायचा आहे. तपशीलवार जाहिरातीसाठी आणि ऑफलाइन अर्ज भरण्यासाठी इच्छुक उमेदवार मुंबई महानगरपालिका आरोग्य विभागाच्या https://www.mcgm.gov.in/ या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकतात. इच्छुक उमेदवारांनी दिनांक १७/१०/२०२३ ते २७/१०/ २०२३ पर्यंत “खा. ब. भाभा रुग्णालय, कुर्ला (प).” येथे कार्यालयीन वेळेत (शासकीय सुट्टी वगळता) ऑफलाईन पध्दतीने अर्ज स्वीकारले जातील. सदर भरतीसाठी इच्छूक व पात्रता धारक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत. भरतीसंदर्भात अधिकची माहिती पुढे दिलेली आहे.

Table of Contents

Staff Nurse Recruitment 2023

Staff Nurse Recruitment 2023 – रिक्त पदे

अनु.क्र
पदांची नावे रिक्त पदे
१) परिचारिका  १) ०७ 
एकूण पदे ०७

Staff Nurse Recruitment 2023 – अर्ज शुल्क

अनु.क्र
पदांची नावे अर्ज शुल्क
१) परिचारिका  अर्ज शुल्क माफ करण्यात आलेले आहे.
एकूण पदे ०७

Staff Nurse Recruitment 2023 – शैक्षणिक पात्रता

अनु.क्र
पदांची नावे शैक्षणिक पात्रता
१) परिचारिका  वरील रिक्त पदांसाठी शैक्षणिक पात्रता 10वी किंवा 12 वी उत्तीर्ण असून इच्छूक आणि पात्र उमेदवारांनी जाहिरातीत दिलेले तपशील काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावेत.
एकूण पदे ०७

Staff Nurse Recruitment 2023 – वेतनश्रेणी
अनु.क्र
पदांची नावे वेतनश्रेणी
१) परिचारिका  प्रतिमहा ३०,०००/- रुपये
एकूण पदे ०७

 

पदांनुसार शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा वेगवेगळ्या आहेत. कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचावी जाहिरातीमध्ये सविस्तरपणे सर्व गोष्टी देण्यात आलेल्या आहेत.

कृपया अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात नीट वाचावी

Staff Nurse Recruitment 2023 – महत्वाच्या लिंक्स

अर्ज येथे करा  येथे क्लिक करा
अधिकृत जाहिरात  येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा

Staff Nurse Recruitment 2023 – महत्वाच्या तारखा

ऑफलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी सुरु होण्याचा दिनांक १७/१०/२०२३
ऑनलाईन पध्दतीने अर्ज नोंदणी करण्याचा अंतिम दिनांक ३१/१०/ २०२३
एकूण जागा ०७

Staff Nurse Recruitment 2023 – वयाची अट

अनु.क्र
पदांची नावे वयाची अट  
१) परिचारिका पदांनुसार शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा वेगवेगळ्या आहेत. कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचावी जाहिरातीमध्ये सविस्तरपणे सर्व गोष्टी देण्यात आलेल्या आहेत.
एकूण पदे ०७

हे सुद्धा वाचा
  1. Raj Thackeray – आजची मोठी बातमी : महाराष्ट्रातील ४४ टोल नाके बंद होणार, राज्य सरकारकडून राज ठाकरेंना पुढील १४ आश्वासने !!

  2. Raj Thackeray – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष मा.श्री.राजसाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा.श्री.एकनाथ शिंदे यांची टोल व पोलिसांची घरे, अत्यावश्यक सेवा कर्मचारी घरे, तसेच महाराष्ट्रातील विविध विषयासंदर्भात आज सह्याद्री अतिथीगृह येथे भेट घेतली.

  3. ESIC Recruitment 2023 – महाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा महामंडळात “क” गटातील पदांसाठी मोठी भरती ! लगेच करा अर्ज !!

  4. Lek Ladki Yojana 2023 – महाराष्ट्र राज्यात मुलींच्या सक्षमीकरणासाठी लेक लाडकी योजना – मुलींना करणार लखपती – त्यांना मिळणार १ लाख १ हजार रुपये !!

  5. Mahatransco Recruitment 2023 – महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीमध्ये मेगा भरती ! इच्छूकांनी लगेच करा अर्ज !!

  6. MPSC Group C Recruitment 2023 – महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे गट – क अंतर्गत ७५१० जागांसाठी मेगा भरती जाहीर ! या तारखेपासून अर्ज सुरु ! लगेच करा अर्ज !!

FAQ
  1. Staff Nurse Recruitment 2023 – रिक्त पदे किती आहेत?
अनु.क्र
पदांची नावे रिक्त पदे
१) परिचारिका  १) ०७ 
एकूण पदे ०७

२ – Staff Nurse Recruitment 2023 – महत्वाच्या तारखा ?

ऑफलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी सुरु होण्याचा दिनांक १७/१०/२०२३
ऑनलाईन पध्दतीने अर्ज नोंदणी करण्याचा अंतिम दिनांक ३१/१०/ २०२३
एकूण जागा ०७

 

Leave a Comment