पुणे – पुणे महानगरपालिका आरोग्य विभागामध्ये (NUHM ) राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान PMC Recruitment 2023 अंतर्गत “वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स व बहुउद्देशीय आरोग्य सेवक (पुरुष)” या पदांच्या एकूण २८८ जागांसाठी ऑफलाईन भरतीकरीता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. “वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स व बहुउद्देशीय आरोग्य सेवक (पुरुष)” पदांच्या २८८ रिक्त जागा पुणे महानगरपालिका आरोग्य विभागातर्फे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात येत आहे. त्यामुळे सदर निवेदनाद्वारे कळविण्यात येते की, जाहिरात नुसार रिक्त पदांकरिता इच्छूक व पात्र व्यक्तींकडून ऑफलाइन अर्ज मागवत आहे. अर्ज फक्त ऑफलाईन पद्धतीनेच करायचा आहे. तपशीलवार जाहिरातीसाठी आणि ऑफलाइन अर्ज भरण्यासाठी इच्छुक उमेदवार पुणे महानगरपालिका आरोग्य विभागाच्या https://www.pmc.gov.in/ या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकतात. इच्छुक उमेदवारांनी दिनांक १८/१०/२०२३ ते ३१/१०/ २०२३ पर्यंत “इंटिग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर सोसायटी फॉर पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन, राष्ट्रीय आरोग्य अभियान, सर्व्हे नं.७७०/३, बाकरे अव्हेन्यू, गल्ली नं. ७, कॉसमॉस बँकेसमोर, भांडारकर रोड, पुणे ४११००५” येथे कार्यालयीन वेळेत (शासकीय सुट्टी वगळता) ऑफलाईन पध्दतीने अर्ज स्वीकारले जातील. सदर भरतीसाठी इच्छूक व पात्रता धारक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत. भरतीसंदर्भात अधिकची माहिती पुढे दिलेली आहे.
PMC Recruitment 2023 – रिक्त पदे
अनु.क्र |
पदांची नावे | रिक्त पदे |
१ | १) वैद्यकीय अधिकारी
२) स्टाफ नर्स ३) बहुउद्देशीय आरोग्य सेवक (पुरुष) |
१) ९६
२) ९६ ३) ९६ |
२ | एकूण पदे | २८८ |
PMC Recruitment 2023 – अर्ज शुल्क
अनु.क्र |
पदांची नावे | अर्ज शुल्क |
१ | १) वैद्यकीय अधिकारी
२) स्टाफ नर्स ३) बहुउद्देशीय आरोग्य सेवक (पुरुष) |
एकूण १०० गुणांची परिक्षा राहिल.
|
२ | एकूण पदे | २८८ |
PMC Recruitment 2023 – शैक्षणिक पात्रता
अनु.क्र |
पदांची नावे | शैक्षणिक पात्रता |
१ | १) वैद्यकीय अधिकारी
२) स्टाफ नर्स ३) बहुउद्देशीय आरोग्य सेवक (पुरुष) |
१) MBBS (MCI / MMC कॉन्सिल कडील नोंदणी आवश्यक)
२) GNM BSC Nursing (MCI / MNC कॉन्सिल कडील नोंदणी आवश्यक) ३) बारावी पास विज्ञान शाखा |
२ | एकूण पदे | २८८ |
PMC Recruitment 2023 – वेतनश्रेणी
अनु.क्र |
पदांची नावे | वेतनश्रेणी |
१ | १) वैद्यकीय अधिकारी
२) स्टाफ नर्स ३) बहुउद्देशीय आरोग्य सेवक (पुरुष) |
१) प्रतिमहा ६०,०००/- रुपये
२) प्रतिमहा २०,०००/- रुपये ३) प्रतिमहा १८,०००/- रुपये |
२ | एकूण पदे | २८८ |
पदांनुसार शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा वेगवेगळ्या आहेत. कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचावी जाहिरातीमध्ये सविस्तरपणे सर्व गोष्टी देण्यात आलेल्या आहेत.
कृपया अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात नीट वाचावी
PMC Recruitment 2023 – महत्वाच्या लिंक्स
अर्ज येथे करा | येथे क्लिक करा |
अधिकृत जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
PMC Recruitment 2023 – महत्वाच्या तारखा
ऑफलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी सुरु होण्याचा दिनांक | १८/१०/२०२३ |
ऑनलाईन पध्दतीने अर्ज नोंदणी करण्याचा अंतिम दिनांक | ३१/१०/ २०२३ |
एकूण जागा | २८८ |
PMC Recruitment 2023 – वयाची अट
अनु.क्र |
पदांची नावे | वयाची अट |
१ | १) वैद्यकीय अधिकारी
२) स्टाफ नर्स ३) बहुउद्देशीय आरोग्य सेवक (पुरुष) |
१) ७० वर्षांपर्यंत
२) ६५ वर्षांपर्यंत ३) ६५ वर्षांपर्यंत |
२ | एकूण पदे | २८८ |
हे सुद्धा वाचा
FAQ
- PMC Recruitment 2023 – रिक्त पदे ?
अनु.क्र |
पदांची नावे | रिक्त पदे |
१ | १) वैद्यकीय अधिकारी
२) स्टाफ नर्स ३) बहुउद्देशीय आरोग्य सेवक (पुरुष) |
१) ९६
२) ९६ ३) ९६ |
२ | एकूण पदे | २८८ |
2- PMC Recruitment 2023 – महत्वाच्या तारखा ?
ऑफलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी सुरु होण्याचा दिनांक | १८/१०/२०२३ |
ऑनलाईन पध्दतीने अर्ज नोंदणी करण्याचा अंतिम दिनांक | ३१/१०/ २०२३ |
एकूण जागा | २८८ |