Rayat Shikshan Sanstha Recruitment – महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या रयत शिक्षण संस्थेत शिक्षकांची थेट भरती ! लगेच अर्ज करा !! 

Rayat Shikshan Sanstha Recruitment

सातारा – महाराष्ट्र राज्यातील शिक्षण क्षेत्रामध्ये अत्यंत मोठं नाव असलेली संस्था म्हणजे “रयत शिक्षण संस्था, सातारा”. या शिक्षण संस्थेमध्ये कोणालाही शिक्षण घ्यायला, किंवा शिक्षक म्हणून नोकरी करायला नक्की आवडेल. याच संस्थेमध्ये Rayat Shikshan Sanstha Recruitment अंतर्गत रयत शिक्षण संस्था, सातारा यांच्या आस्थापनेवरील विविध शिक्षक पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकरिता थेट मुलाखतीचे आयोजन करण्यात … Read more

Talathi Recruitment in Maharashtra – तलाठी भरती परीक्षेतून महाराष्ट्र राज्य सरकारला मिळाला १२७ कोटींचा महसूल !!

Talathi Recruitment in Maharashtra

मुंबई – महाराष्ट्र राज्यामध्ये मागील दोन वर्षांपासून रखडलेली भरती प्रक्रिया पुन्हा सुरु झालेली असून, तलाठी पदासाठी ४६४४ जागांसाठी राज्य सरकारने जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या रिक्त जागांसाठी राज्यभरातून तब्बल १३ लाखांपेक्षा जास्त अर्ज प्राप्त झालेले आहेत. या परीक्षा शुल्कासाठी राज्य सरकारच्या तिजोरीत तब्बल १२७ कोटी रुपयांचा महसूल जमा झालेला आहे. विशेष म्हणजे, पी. एच. डी., … Read more

Mumbai Police Bharti 2023 – मुंबई पोलिस देखील आता कंत्राटी भरती ! मुंबई पोलीस दलामध्ये तीन हजार कंत्राटी पदे भरण्याचा सरकारचा अतिशय मोठा निर्णय !

Mumbai Police Bharti 2023

मुंबई – मुंबई पोलीस दलामध्ये Mumbai Police Bharti 2023 अंतर्गत तीन हजार कंत्राटी पोलिसांची भरती करण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्याच्या गृह विभागाने घेतलेला आहे. त्यामुळे हेच कंत्राटी होण्याचे बाकी होते काय? मुंबई पोलीस देखील आता कंत्राटी ? अशाप्रकारचे प्रश्न जनतेमध्ये विचारले जाऊ लागले आहेत. महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळामार्फत कंत्राटी पद्धतीने जास्तीतजास्त ११ महिन्यांसाठी हि भरती करण्यात … Read more

New GST Bill Passed in Maharashtra Vidhansabha – नवीन सुधारित ‘जीएसटी’ विधेयक मंजूर, ‘एक देश, एक करप्रणाली’ सूत्रानुसार कायद्यात दुरुस्ती.

New GST Bill Passed in Maharashtra Vidhansabha

मुंबई – महाराष्ट्र वस्तू व सेवा कर अधिनियम २०१७ मध्ये, सुधारणा करणारे विधेयक आज विधानसभेत मंजूर करण्यात आले. New GST Bill Passed in Maharashtra Vidhansabha ‘एक देश, एक करप्रणाली’ सूत्रानुसार हे विधेयक मांडण्यात आले आहे. केंद्र सरकारने केंद्रीय कायद्यात सुधारणा केल्यानंतर सर्व राज्यांद्वारे संबंधित कायद्यांमध्ये आवश्यक सुधारणा करणे आवश्यक असल्याने हे सुधारणा विधेयक मांडण्यात आले … Read more

Mahatma Phule Jan Arogya Yojana – महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ आता सर्वानाच ! पाच लाखांपर्यंतचे उपचार आता मिळणार मोफत ..!

mahatma phule jan arogya yojana

पुणे – महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचा म्हणजेच आपल्या सर्वांच्या परिचयाची Mahatma Phule Jan Arogya Yojana अंतर्गत आता सर्वांनाच लाभ मिळणार आहे. प्रतिकुटुंब मर्यादा दीड लाखांवरून पाच लाखांपर्यंत नेण्यात आलेली आहे. पुणे जिल्ह्यामध्ये या योजनेचा दिनांक ०१ एप्रिल, २०२२ ते ३१ मार्च, २०२३ पर्यंत सुमारे ५८ हजार ४४१ जणांनी मोफत उपचार घेतलेले आहेत. पुणे … Read more

Maharashtra Talathi Bharti 2023 – महाराष्ट्र तलाठी भरती अर्ज सादर करण्यास परत एकदा मुदत वाढ !  इच्छूकांनी लगेच करा अर्ज ..!

Maharashtra Talathi Bharti 2023

पुणे –  महाराष्ट्र राज्य महसूल विभागातील तलाठी (गट – क ) संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी Maharashtra Talathi Bharti 2023 अंतर्गत दिनांक २६ जुन, २०२३ पासून इच्छूक व पात्र उमेदवारांची नोंदणी व ऑनलाईन अर्ज स्वीकृतीची प्रक्रिया सुरु करण्यात आलेली आहे. Talathi Bharti 2023 जाहिरातीत नमूद केल्याप्रमाणे ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी व ऑनलाईन शुल्क भरण्यासाठी दिनांक १८ जुलै, … Read more

BSF Bharti 2023 – सीमा सुरक्षा दलामध्ये  भरती सुरू, ६९ हजार पगार , दहावी पास लगेच अर्ज करा..!

BSF Bharti 2023

मुंबई – सीमा सुरक्षा दल (Border Security Force (BSF ) अंतर्गत कॉन्स्टेबल (ट्रेड्समन) भरतीची जाहिरात BSF Bharti 2023 निघाली आहे. सदर भरती प्रक्रियेत एकूण २६०५ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. सदर ( BSF Bharti 2023 ) भरती प्रकियेसाठी इच्छूक व पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज सादर करणे गरजेचे आहे. इच्छूक आणि पात्र उमेदवारांनी आपले अर्ज दाखल … Read more

Mahapareshan Bharti – महापारेषण कोल्हापूर विभागाअंतर्गत भरती सुरू, ITI उत्तीर्ण मुलांना उत्तम संधी, लगेच अर्ज करा..!

Mahapareshan Bharti

कोल्हापूर – महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित, अंतर्गत वीजतंत्री (Electrician ) या ट्रेडमध्ये भरतीची जाहिरात (Mahapareshan Bharti ) निघाली आहे. महापारेषण विभाग, कोल्हापूर अंतर्गत शिकाऊ उमेदवारी कायदा १९६१ नुसार शिकाऊ उमेदवार म्हणून सन २०२३-२४ करिता वीजतंत्री (Electrician ) या ट्रेडमध्ये भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. (Mahapareshan Bharti ) या भरती प्रक्रिये अंतर्गत ३७ रिक्त … Read more

Manipur violence – ‘मणिपूरच्या त्या महिलांसाठी बोला.’ पंतप्रधानांची चुप्पी असू द्या. तुम्ही तुमची चुप्पी तोडा. – रविष कुमार

Manipur Violence

सर्व भारतीय प्रेक्षक आणि वाचक,  शक्य आहे की आपल्यापैकी अनेकांनी मणिपूरचा तो व्हिडीओ पाहिला नसेल,ज्यात खूप सारे पुरुष काही महिलांना नग्न करून तिचं शरीर दाबत आहेत. पुरुषांचा जमाव निर्वस्त्र केलेल्या महिलांना पकडून घेऊन जात आहे. जमावाचे खुनी हात त्या महिलांच्या शरीरासोबत खेळत आहेत. असहाय्य आणि लाचार महिला रडताहेत. पुरुषांची गर्दी आनंद घेत आहे. – Manipur … Read more