Indian Air Force Bharti 2023 – For AgniveerVayu – भारतीय वायू सेनेमध्ये तरुण / तरुणींसाठी नोकरीची सुवर्णसंधी ! ‘अग्निवीरवायू’ पदासाठी भरती  सुरु, लगेच करा अर्ज ..! 

Indian Air Force Bharti 2023

नवी दिल्ली – भारतीय हवाई दलामध्ये तरुण तरुणींसाठी Indian Air Force Bharti 2023 अंतर्गत अग्निवीरवायू या पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीसाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे. भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, नोकरीचे ठिकाण याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया. सदरील भरतीसाठी इच्छूक आणि पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले … Read more

Government Hospital Recruitment – सरकारी रुग्णालयात नोकरीची सुवर्णसंधी ! सरकारी रुग्णालयात होणार १४ हजार पदांची मेगाभरती ..!

Government Hospital Recruitment

मुंबई – महाराष्ट्र राज्यातील सर्व सरकारी रुग्णालये, सरकारी दंत महाविद्यालयांमध्ये एकूण  १३ हजार, ३९१ रिक्त आहेत. तसेच सरकारी आयुर्वेदिक महाविद्यालयांमध्ये ८७६ पदे रिक्त आहेत. यासर्वांमधील गट ‘अ’  व गट ‘ब ‘ मधील रिक्त पदे सरळसेवेने व पदोन्नतीने भरण्याबाबत कार्यवाही सुरु असून येणाऱ्या काळामध्ये ( Government Hospital Recruitment ) वैद्यकीय शिक्षण विभागातील सर्व पदे भरली जातील, … Read more

Mumbai Mahanagar Palika Bharti – बृहन्मुंबई महानगर पालिकेमध्ये विविध पदांची भरती, इच्छूक उमेदवारांनी लगेच करा अर्ज ..! 

Mumbai Mahanagar Palika Bharti

मुंबई – बृहन्मुंबई महानगरपालिकेतील विधि खात्याच्या आस्थापनेवरील (Mumbai Mahanagar Palika Bharti ) सहायक कायदा अधिकारी व सहायक कायदा अधिकारी (श्रेणी-२) या संवर्गातील खालील तक्यात नमूद केलेली रिक्त पदे भरण्यासाठी निवड यादी तयार करावयाची आहे. त्याकरीता खाली नमूद केलेल्या अर्हता व अटींची पूर्तता करणाऱ्या इच्छूक उमेदवारांकडून ऑनलाईन (ONLINE) पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. सदरील भरतीसाठी इच्छूक … Read more

Talathi Recruitment in Maharashtra – तलाठी भरती परीक्षेतून महाराष्ट्र राज्य सरकारला मिळाला १२७ कोटींचा महसूल !!

Talathi Recruitment in Maharashtra

मुंबई – महाराष्ट्र राज्यामध्ये मागील दोन वर्षांपासून रखडलेली भरती प्रक्रिया पुन्हा सुरु झालेली असून, तलाठी पदासाठी ४६४४ जागांसाठी राज्य सरकारने जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या रिक्त जागांसाठी राज्यभरातून तब्बल १३ लाखांपेक्षा जास्त अर्ज प्राप्त झालेले आहेत. या परीक्षा शुल्कासाठी राज्य सरकारच्या तिजोरीत तब्बल १२७ कोटी रुपयांचा महसूल जमा झालेला आहे. विशेष म्हणजे, पी. एच. डी., … Read more

New GST Bill Passed in Maharashtra Vidhansabha – नवीन सुधारित ‘जीएसटी’ विधेयक मंजूर, ‘एक देश, एक करप्रणाली’ सूत्रानुसार कायद्यात दुरुस्ती.

New GST Bill Passed in Maharashtra Vidhansabha

मुंबई – महाराष्ट्र वस्तू व सेवा कर अधिनियम २०१७ मध्ये, सुधारणा करणारे विधेयक आज विधानसभेत मंजूर करण्यात आले. New GST Bill Passed in Maharashtra Vidhansabha ‘एक देश, एक करप्रणाली’ सूत्रानुसार हे विधेयक मांडण्यात आले आहे. केंद्र सरकारने केंद्रीय कायद्यात सुधारणा केल्यानंतर सर्व राज्यांद्वारे संबंधित कायद्यांमध्ये आवश्यक सुधारणा करणे आवश्यक असल्याने हे सुधारणा विधेयक मांडण्यात आले … Read more

Mahatma Phule Jan Arogya Yojana – महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ आता सर्वानाच ! पाच लाखांपर्यंतचे उपचार आता मिळणार मोफत ..!

mahatma phule jan arogya yojana

पुणे – महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचा म्हणजेच आपल्या सर्वांच्या परिचयाची Mahatma Phule Jan Arogya Yojana अंतर्गत आता सर्वांनाच लाभ मिळणार आहे. प्रतिकुटुंब मर्यादा दीड लाखांवरून पाच लाखांपर्यंत नेण्यात आलेली आहे. पुणे जिल्ह्यामध्ये या योजनेचा दिनांक ०१ एप्रिल, २०२२ ते ३१ मार्च, २०२३ पर्यंत सुमारे ५८ हजार ४४१ जणांनी मोफत उपचार घेतलेले आहेत. पुणे … Read more

BSF Bharti 2023 – सीमा सुरक्षा दलामध्ये  भरती सुरू, ६९ हजार पगार , दहावी पास लगेच अर्ज करा..!

BSF Bharti 2023

मुंबई – सीमा सुरक्षा दल (Border Security Force (BSF ) अंतर्गत कॉन्स्टेबल (ट्रेड्समन) भरतीची जाहिरात BSF Bharti 2023 निघाली आहे. सदर भरती प्रक्रियेत एकूण २६०५ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. सदर ( BSF Bharti 2023 ) भरती प्रकियेसाठी इच्छूक व पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज सादर करणे गरजेचे आहे. इच्छूक आणि पात्र उमेदवारांनी आपले अर्ज दाखल … Read more

Mahapareshan Bharti – महापारेषण कोल्हापूर विभागाअंतर्गत भरती सुरू, ITI उत्तीर्ण मुलांना उत्तम संधी, लगेच अर्ज करा..!

Mahapareshan Bharti

कोल्हापूर – महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित, अंतर्गत वीजतंत्री (Electrician ) या ट्रेडमध्ये भरतीची जाहिरात (Mahapareshan Bharti ) निघाली आहे. महापारेषण विभाग, कोल्हापूर अंतर्गत शिकाऊ उमेदवारी कायदा १९६१ नुसार शिकाऊ उमेदवार म्हणून सन २०२३-२४ करिता वीजतंत्री (Electrician ) या ट्रेडमध्ये भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. (Mahapareshan Bharti ) या भरती प्रक्रिये अंतर्गत ३७ रिक्त … Read more

Manipur violence – ‘मणिपूरच्या त्या महिलांसाठी बोला.’ पंतप्रधानांची चुप्पी असू द्या. तुम्ही तुमची चुप्पी तोडा. – रविष कुमार

Manipur Violence

सर्व भारतीय प्रेक्षक आणि वाचक,  शक्य आहे की आपल्यापैकी अनेकांनी मणिपूरचा तो व्हिडीओ पाहिला नसेल,ज्यात खूप सारे पुरुष काही महिलांना नग्न करून तिचं शरीर दाबत आहेत. पुरुषांचा जमाव निर्वस्त्र केलेल्या महिलांना पकडून घेऊन जात आहे. जमावाचे खुनी हात त्या महिलांच्या शरीरासोबत खेळत आहेत. असहाय्य आणि लाचार महिला रडताहेत. पुरुषांची गर्दी आनंद घेत आहे. – Manipur … Read more

ZP Solapur Recruitment : सोलापूर महानगरपालिका आणि जिल्हा परिषद अंतर्गत १००० जागांची मेगा भरती ..!

ZP Solapur Recruitment

सोलापूर – सोलापूर महानगरपालिकेच्या ३४० आणि सोलापूर जिल्हा परिषदेच्या ६३९ रिक्त पदांची भरती ( ZP Solapur Recruitment ) या जुलै महिन्याच्या अखेरीस होऊ घातली आहे. सदर भरतीमध्ये लिपिक, कनिष्ठ अभियंता, ग्रामसेवक अशा अनेक विविध पदांचा समावेश आहे. तसेच त्याप्रमाणे दुसरीकडे सहकार, महसूल व शिक्षण विभागातील भरती TCS या नामांकित कंपनीद्वारे केली जाणार आहे. लिपिक पदासाठी … Read more